सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत, संगम सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. मुंढे, वनवासमाची ता.कराड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सह्याद्रि शेतकरी विकास पॅनलने १७/० असा विजय संपादन केला.याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन केले*

*सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत, संगम सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. मुंढे, वनवासमाची ता.कराड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सह्याद्रि शेतकरी विकास पॅनलने १७/० असा विजय संपादन केला.याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन केले* त्याबद्दल नवनिर्वाचित संचालक संभाजी शंकरराव साळवे, प्रशांत संभाजीराव चव्हाण, संभाजी काशिनाथ जमाले, आनंदा शंकर संकपाळ, अनिल हिंदुराव सुर्वे, मुबारक अब्बास भालदार, संभाजी नारायण चव्हाण, बजरंग विठ्ठल शिंदे, कृष्णत नामदेव जमदाडे, अंकुश शामराव यादव, शैलेश मोहन भोपते, अधिकराव शिवाजी पाटील, अलका विष्णू चव्हाण, कमल कुशाबा सावंत, शशिकांत यमाजी माळी, अभिजीत अशोक लवटे, संतोष बाबुराव शिंदे यांनी ग्रामस्थांसमवेत खासदार श्रीनिवास पाटील साहेब पाटील यांच्या गोटे ता. कराड येथील लोकसेवा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली यावेळी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आनंदराव जागरु जमाले, सागर पाटील, रमेश लवटे, मोहम्मद आवटे, भीमराव जमाले, अशोक माळी, बाजीराव च...