सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत, संगम सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. मुंढे, वनवासमाची ता.कराड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सह्याद्रि शेतकरी विकास पॅनलने १७/० असा विजय संपादन केला.याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी सर्वांचे अभिनंदन केले*

*सह्याद्रि सहकारी साखर कारखाना पुरस्कृत, संगम सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्या. मुंढे, वनवासमाची ता.कराड या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सह्याद्रि शेतकरी विकास पॅनलने १७/० असा विजय संपादन केला.याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील साहेब  यांनी सर्वांचे अभिनंदन केले*

त्याबद्दल नवनिर्वाचित संचालक संभाजी शंकरराव साळवे, प्रशांत संभाजीराव चव्हाण,  संभाजी काशिनाथ जमाले, आनंदा शंकर संकपाळ, अनिल हिंदुराव सुर्वे, मुबारक अब्बास भालदार, संभाजी नारायण चव्हाण, बजरंग विठ्ठल शिंदे,  कृष्णत नामदेव जमदाडे,  अंकुश शामराव यादव, शैलेश मोहन भोपते, अधिकराव शिवाजी पाटील, अलका विष्णू चव्हाण, कमल कुशाबा सावंत, शशिकांत यमाजी माळी, अभिजीत अशोक लवटे, संतोष बाबुराव शिंदे यांनी ग्रामस्थांसमवेत खासदार श्रीनिवास पाटील साहेब पाटील यांच्या गोटे ता. कराड येथील लोकसेवा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली यावेळी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी त्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आनंदराव जागरु जमाले, सागर पाटील, रमेश लवटे, मोहम्मद आवटे, भीमराव जमाले, अशोक माळी, बाजीराव चव्हाण, वसंत माळी, अशोकराव चव्हाण, धनाजी चव्हाण, अशोक यादव, दादासो संकपाळ, शहाजी यादव, तुषार चव्हाण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त