सातारा २१जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो...सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811

सातारा २१जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो...सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811२१ जून २०१५ ला पहिल्या योग दिवस साजरा केला...या दिवशी चे अजून एक विशेष वैशिष्ट्य या दिवशी दिवस मोठा असतो...आणि या दिवसापासून दक्षिणायन सुरू होते...या वर्षी चा ९वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे...योगा ला पाच हजार वर्षांचा प्राचीन इतिहास आहे.आदिगुरू भगवान शिव यांना  प्रथम योगी मानले जाते...तसेच महर्षी प़तंजली यांना जनक बोलले जाते.. महर्षी पतंजली यांनी अष्टांग योग ची निर्मिती करुन... योग दर्शन या ग्रंथात १९५ योगसूत्रा मध्ये बांधला आहे... अष्टांग योग चे आठ अंगे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या बद्दल या ग्रंथात वर्णन केले आहे..
संपूर्ण जग योग कडे वळत असून रोजच्या जीवनात योगा करत आहे...आज ठिक ठिकाणी उत्साहात योग दिवस साजरा करण्यात आला.... सातारा जिल्ह्याच्या पहिल्या जागतिक विश्वविक्रमवीर डाॅ.जान्हवी इंगळे यांनी सातारा पोलीस मुख्यालय येथे योग दिवसा निमित्त मार्गदर्शन केले... यावेळी सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते...तसेच एहसास मतिमंद मुलांचे बालगृह.ओन्को लाईफ कॅन्सर हाॅस्पीटल तसेच शाळा मध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने हि योग दिवस साजरा केला..जान्हवी या गेले पंधरा वर्षे योगसाधना करत असून जान्हवी कि योगशाले मार्फत जगभरातील ऑनलाइन पद्धतीने योगसाधना शिकवत आहेत...अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे..तसेच इतर विश्वविक्रम हि त्यांच्या नावावर आहे...नुकतेच त्यांना अमेरिका येथील संस्थे कडून डॉक्टरेट मिळाली आहे... या वर्षी योग दिवस थीम वसुधैव कुटुंम्बकम्/हर घर आंगन योग होती..
जान्हवी बोलल्या  एक दिवस योगा न करता निरोगी आरोग्यासाठी दररोज आयुष्याचा भाग म्हणून योग करावा..करो योग रहो निरोग...शेवटी काय योगा हे होगा...

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.