Posts

Showing posts from April, 2024

कराड अर्बन बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा आणि सेवक वेतन कराराचे नुतनीकरण

Image
कराड अर्बन बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा आणि सेवक वेतन कराराचे नुतनीकरण कराड,दि.30 कराड वार्ता न्युज नेटवर्क  दि कराड अर्बन को-ऑप. बँकेचा संचालक-सेवक स्नेहमेळावा दि.28 एप्रिल रोजी कराड येथील हॉटेल वीटस्‌‍ सत्यजित या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. बँकेने सन 2023-24 मध्ये रू.5100 कोटी व्यवसायपूत आणि नेट एन.पी.ए. शून्य टक्के या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने सदर संचालक-सेवक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बँकेचे ज्येष्ठ संचालक व माजी अध्यक्ष सुभाषराव जोशी, अध्यक्ष डॉ.सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल लाहोटी, माजी ज्येष्ठ संचालक प्रा.विद्याधर गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव, बँकेचे संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच बँकेच्या सेवकांच्या हस्ते 5100 कोटींचा उल्लेख असलेला केक कापण्यात आला. बँकेच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी सीए.दिलीप गुरव व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्बन बझार व डॉ.द.शि.एरम अपंग सहाय्य संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.जयश्री गुरव यांचा बँकेच्यावतीने मान्यवरांच्या हस्

फिर एक बार... मोदी सरकारपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कराडात विश्वास; सत्तर वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य उपचार देणार

Image
फिर एक बार... मोदी सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कराडात विश्वास; सत्तर वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य उपचार  देणार कराड वार्ता न्युज नेटवर्क कराड : देशातील कोट्यवधी जनतेने गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या कामावर विश्वास दाखवला आहे. 2013 मध्ये भाजपने प्रधानमंत्री पदासाठी माझ्या नावाची घोषणा केली तेव्हा रायगडावर जाऊन मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक झालो होतो. आता शौर्याची भूमी म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या साताऱ्याच्या पावनभूमीत नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. साताऱ्यातील जनतेचा जोश उत्साह आणि उमंग पाहून भारत मे फिर एक बार मोदी सरकार... आणण्यासाठी जनताच उत्सुक आहे, आता विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.  महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार महेश शिंदे, माजी आमदार मदन भोसले, माजी

कराड कृष्णा उद्योग समुह नेहमी तुमच्या पाठीशी राहणार: मातोश्री ग्रुपच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित कार्यक्रमात डॉ सुरेशबाबा यांचे गौरवद्वार

Image
कराड कृष्णा उद्योग समुह नेहमी तुमच्या पाठीशी राहणार: मातोश्री ग्रुपच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित कार्यक्रमात डॉ सुरेशबाबा यांचे गौरवद्वार गेले कित्येक वर्षापासून आपले एक छोटेशे रुग्णालय असावे आणि त्यामध्ये सर्वसामान्य जनतेला अल्पदरामध्ये उपचार मिळावेत हा ध्यास मनी बाळगून त्यासाठी अथक प्रयत्न करून मागील ५ वर्षापासून मातोश्री दवाखान्याची सुरुवात कराडमध्ये नवाजबाबा सुतार यांनी केली,सुरवातीला एक यूनिट सुरु करुन हळू हळू एका युनिटचे जवळपास ५-६ यूनिट मध्ये रूपांतर करुन एक आगळे-वेगळे रुग्णालय सर्वसामान्यसाठी उभे केले,त्यातच लोकांना डोळ्यांच्या उपचाराकरिता मोठ्या रकमा मोजाव्या लागत असून ते सर्वसामान्य जनतेला परवडणारे नाही म्हणूनच ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मातोश्री डोळ्यांचे दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा डॉ सुरेशबाबा भोसले उपस्थित होते यावेळी बोलताना सुरेश बाबांनी नवाजबाबा सुतार आपण मागील ५ वर्षापासून देत असलेली अल्पदरातील सेवा या सेवेबद्दल मी आज प्रथमच ऐकत असून हे सर्व ऐकून मला अश्यार्याचा धक्काच बसला

काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील. अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.

Image
कार्वे : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे सलग अनेक वर्षे सत्ता होती. मात्र या काळात काँग्रेसला जेवढा विकास करता आला नाही, तेवढा मोदी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षांत झाला आहे. आता देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील. अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. कार्वे (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कार्वे (ता. कराड) भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक निवासराव थोरात, धोंडिराम जाधव, ब

कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्लाकार्वे : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे सलग अनेक वर्षे सत्ता होती. मात्र या काळात काँग्रेसला जेवढा विकास करता आला नाही, तेवढा मोदी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षांत झाला

Image
कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला कार्वे : स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडे सलग अनेक वर्षे सत्ता होती. मात्र या काळात काँग्रेसला जेवढा विकास करता आला नाही, तेवढा मोदी सरकारच्या काळात गेल्या दहा वर्षांत झाला आहे. आता देशाला पुन्हा अधोगतीच्या मार्गावर नेण्यासाठी काँग्रेस व त्यांचे मित्रपक्षाचे नेते अंगात सोंग आणून तुमच्यापुढे लोटांगण घालतील. अशा सोंगाड्यांच्या थापांना भुलू नका, असे प्रतिपादन भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. कार्वे (ता. कराड) येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कार्वे (ता. कराड) भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुलबाबा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप,

सातारा माढ्याचा खासदार प्रहार ठरवणार प्रहार सातारा बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर

Image
सातारा माढ्याचा खासदार प्रहार ठरवणार प्रहार सातारा बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूर           सातारा येथे प्रहार चे पदाधिकारी व दिव्यांग,कामगार, चे बैठक संपन्न              सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठी ताकद आहे दिव्यांगासाठी काम करताना प्रहार ने दोन्ही मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात प्रहारची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन गौरव जाधव यांनी केले.                   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांची सातारा दूध संघ हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रहारचे राज्य समन्वयक व माननीय बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव अरविंद पिसे शिवाजी चव्हाण मनोज माळी शुभम उबाळे विजय मोरे  नंदकुमार पवार आनंदा पोतेकर भानुदास दांगडे मनोज भैय्या माळी प्रवीण शिंदे बंटी भाऊ मोरे समीना शेख विद्या कारंडे ऍड काजी इत्यादी सह पदाधिकारी उपस्थित होते.          गौरव जाधव म्हणाले आमदार माननीय बच्चुभाऊ कड

माढ्याचा खासदार प्रहार ठरवणार प्रहार सातारा बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूरसातारा

Image
माढ्याचा खासदार प्रहार ठरवणार प्रहार सातारा बैठकीत सर्वानुमते ठराव मंजूरसातारा           सातारा येथे प्रहार चे पदाधिकारी व दिव्यांग,कामगार, चे बैठक संपन्न              सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पक्षाचे मोठी ताकद आहे दिव्यांगासाठी काम करताना प्रहार ने दोन्ही मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात प्रहारची भूमिका महत्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन गौरव जाधव यांनी केले.                   लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी यांची सातारा दूध संघ हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रहारचे राज्य समन्वयक व माननीय बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव जाधव अरविंद पिसे शिवाजी चव्हाण मनोज माळी शुभम उबाळे विजय मोरे  नंदकुमार पवार आनंदा पोतेकर भानुदास दांगडे मनोज भैय्या माळी प्रवीण शिंदे बंटी भाऊ मोरे समीना शेख विद्या कारंडे ऍड काजी इत्यादी सह पदाधिकारी उपस्थित होते.          गौरव जाधव म्हणाले आमदार माननीय बच्चुभाऊ कडू

कराड वार्ता न्युज नेटवर्क कराड येथे सोमवारी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा

कराड वार्ता न्युज नेटवर्क  कराड येथे सोमवारी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन; मान्यवर नेत्यांचे होणार मार्गद कराड, ता. ६ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीमधील घटक पक्षांच्या कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा कराड येथे सोमवारी (ता. ८) आयोजित करण्यात आला आहे. विजयनगर (ता. कराड) येथील पार्वती लॉन येथे होणाऱ्या या मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्यावतीने सातारा लोकसभा मतदारसंघात सोमवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार सोमवारी (ता. ८) सकाळी १० वाजता विजयनगर येथे कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा

कराड येथे सोमवारी महायुतीचा कार्यकर्ता संवाद कराड वार्ता न्युज नेटवर्क मेळावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन; मान्यवर नेत्यांचे होणार मार्गदर्शन

कराड येथे सोमवारी महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजन; मान्यवर नेत्यांचे होणार मार्गदर्शन  कराड वार्ता न्युज नेटवर्क  कराड, ता. ६ : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीमधील घटक पक्षांच्या कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा कराड येथे सोमवारी (ता. ८) आयोजित करण्यात आला आहे. विजयनगर (ता. कराड) येथील पार्वती लॉन येथे होणाऱ्या या मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीच्यावतीने सातारा लोकसभा मतदारसंघात सोमवारी एकाच दिवशी तीन ठिकाणी कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार सोमवारी (ता. ८) सकाळी १० वाजता विजयनगर येथे कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा संवाद मे

सातारा लोकसभा निवडणूक २०२४सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटीलच

Image
सातारा लोकसभा निवडणूक २०२४ सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटीलच अस्लम मुल्ला न्युज रिपोर्टर कराड वार्ता पवार काढणार हुकुमी एक्का, आज नाव जाहीर होणार सातारा,(प्रतिनिधी): सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हे खासदार श्रीनिवास पाटीलच असतील याच्यावर एक वाक्यता झाली असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. त्यामुळे साताऱ्याची जागा राष्ट्रवादीच लढवणार असून उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान शरद पवार आज राज्यातील लोकसभा मतदार संघापैकी त्यांच्या वाट्याला आलेल्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करणार असून त्यामध्ये सातारा लोकसभेसाठीच्या रणांगणात भाजपच्या उदयनराजेंविरोधात त्यांच्या मनात हुकुमी एक्का असलेल्या श्रीनिवास पाटील यांनाच निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात मागील आठवड्यात शरद पवारांचा दौरा झाला. मात्र, या दौऱ्यामध्ये सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार निश्चित होईल आणि न