पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी वन विभागातील वनमजुरांच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेतली.*

*पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी वन विभागातील वनमजुरांच्या समस्यांबाबत आढावा बैठक घेतली.*

वन विभागातील वनमजुरांच्या विविध मागण्यांबाबत पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आज दौलतनगर-मरळी येथे आढावा बैठक घेतली. यावेळी वनमजुरांच्या विविध मागण्या व समस्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात राज्याचे वनमंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, हे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी स्पष्ट केले. या बैठकीस सातारा जिल्हा उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प-कराडचे उपसंचालक उत्तम सावंत, सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी हरिशचंद्र वाघमोडे, कराडचे सहाय्यक वनसंरक्षक तुषार ढमढेरे यांच्यासह संबंधित अधिकारी, तसेच संबंधित ग्रामस्थ आणि वनमजूर उपस्थित होते.
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.