मुबई शिवसेना-भाजप समन्वय समितीची बैठक पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मुंबई येथील पावनगड निवासस्थानी संपन्न*

मुबई शिवसेना-भाजप समन्वय समितीची बैठक पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मुंबई येथील पावनगड निवासस्थानी संपन्न*

शिवसेना-भाजप समन्वय समितीची बैठक आज महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या मुंबई येथील पावनगड शासकीय निवासस्थानी झाली. संसदीय कार्य मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, वन मंत्री मा. सुधीरजी मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. संजयजी राठोड, शिवसेना प्रवक्ते मा. नरेशजी म्हस्के यांच्यासह पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी सर्वांचे मन:पूर्वक स्वागत केले. यावेळी त्यांच्यात मनमोकळा संवाद झाला.

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त