पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदिच्छा भेट घेतली!*

*पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सदिच्छा भेट घेतली!*

भाजपचे आमदार मा. गोपीचंद पडळकर यांनी आज दौलतनगर-मरळी येथे येऊन महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांचे स्वागत केले. तसेच याप्रसंगी त्यांच्यात मनमोकळा संवाद झाला.
सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड 9156992811

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.