मल्हारपेठ येथील विविध विकासकामांचे उद्घाटन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खा. श्री. संजय राऊत

मल्हारपेठ येथील विविध विकासकामांचे उद्घाटन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व खा. श्री. संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री. सत्यजितसिंह पाटणकर , शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते श्री. नितीन बानूगडे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख श्री.हर्षद कदम आणि महाविकास आघाडीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
       यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. आनंदराव पवार, पाटण अर्बन बँकेचे संचालक श्री. समीर कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री. गुरुदेव शेडगे, सरपंच सौ. धनश्रीताई कदम, श्री. सुरेश पाटील व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार