मुबई सोनी सबवरील ध्रुव तारा मालिकेने केले १०० एपिसोड पूर्ण

मुबई  सोनी सबवरील ध्रुव तारा मालिकेने केले १०० एपिसोड पूर्ण 
 ध्रुव तारा ही ध्रुव (ईशान धवन) आणि तारा (रिया शर्मा ) या दोन वेगवेगळ्या काळात राहणाऱ्या व्यक्तींची  प्रेमकहाणी आहे. हे वेगळेपण प्रेक्षकांना  आवडले आहे. या मालिकेत यश टोंक (उदय भान), नारायणी शास्त्री (राणी कनुप्रिया) आणि कृष्ण भारद्वाज (महावीर) यांच्याही  लक्षणीय भूमिका  आहेत. या कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविले आहे. 
सोनी सब दर्जेदार  आगळ्या-वेगळ्या मालिका  देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी वाहिनी आहे. ध्रुव तारा ही मालिका संपूर्ण कुटुंबासाठी उत्तम मनोरंजन करण्याचे वचनबद्धतेची ग्वाही देते. ध्रुव तारा मालिकेचे  यश केवळ कथेवर नाही तर त्यातील व्यक्ती रेखांमुळे आहे. 
बघायला विसरू  नका, ‘ध्रुव तारा – समय सदी से परे’ दर सोमवार ते शनिवार रात्री ८. ०० वाजता फक्त सोनी सबवर!

Comments

Popular posts from this blog

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार