Posts

Showing posts from June, 2024

कृष्णा काठी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उत्साह सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा अनुसूचित जाती विभाग यांच्या संघटनात्मक निवडी पार पडल्या

Image
कृष्णा काठी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उत्साह सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा अनुसूचित जाती विभाग यांच्या संघटनात्मक निवडी पार पडल्या यामध्ये शेरे संजय नगर शेनोली दुशेरे रेठरे बुद्रुक परिसरामधील तरुण महिला सामाजिक कार्यकर्ते यांना संधी देण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने संजय नगर येथील सामाजिक कामाची आवड असणारे माननीय रामराव पवार यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांची या परिसरामध्ये सामाजिक कार्यामध्ये एक वेगळी ओळख आहे त्यांनी संजय नगर मध्ये स्वखर्चाने मंदिर जीर्णोद्धार असेल स्वागत कमान असेल गावाच्या सुशोभीकरण मध्ये वेगळा ठसा उमटवला आहे त्यांच्या निवडीमुळे येथील विभागांमध्ये मागासवर्गीय शेतकरी शेतमजूर यांना एक विश्वासार्ह नेतृत्व मिळाले आहे याचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्ष वाढवण्यास होणार आहे या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष...

कृष्णा काठी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उत्साह सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा अनुसूचित जाती विभाग यांच्या संघटनात्मक निवडी पार पडल्या यामध्ये शेरे संजय नगर शेनोली दुशेरे रेठरे बुद्रुक परिसरामधील तरुण महिला सामाजिक कार्यकर्ते यांना संधी देण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने संजय नगर येथील सामाजिक कामाची आवड असणारे माननीय रामराव पवार यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांची या परिसरामध्ये सामाजिक कार्यामध्ये एक वेगळी ओळख आहे त्यांनी संजय नगर मध्ये स्वखर्चाने मंदिर जीर्णोद्धार असेल स्वागत कमान असेल गावाच्या सुशोभीकरण मध्ये वेगळा ठसा उमटवला आहे त्यांच्या निवडीमुळे येथील विभागांमध्ये मागासवर्गीय शेतकरी शेतमजूर यांना एक विश्वासार्ह नेतृत्व मिळाले आहे याचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्ष वाढवण्यास होणार आहे या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय भानुदास माळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग प्रदेश अध्यक्ष माननीय सिद्धार्थ हत्ती हंबीरे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव उपाध्यक्ष धनाजी काटकर कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे सातारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष माननीय संजय तडाके उपाध्यक्ष राहुल काळोखे कराड दक्षिण अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रवी बडेकर कार्याध्यक्ष तमाजी चव्हाण उपाध्यक्ष समाधान लाडे यांच्यासह विविध थरातील कार्यकर्त्यांनी अभिनंदन चा वर्षाव केला त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी रामराव पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्या चा मनोदय व्यक्त केला पक्षांमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले

Image
कृष्णा काठी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उत्साह सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा अनुसूचित जाती विभाग यांच्या संघटनात्मक निवडी पार पडल्या यामध्ये शेरे संजय नगर शेनोली दुशेरे रेठरे बुद्रुक परिसरामधील तरुण महिला सामाजिक कार्यकर्ते यांना संधी देण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने संजय नगर येथील सामाजिक कामाची आवड असणारे माननीय रामराव पवार यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांची या परिसरामध्ये सामाजिक कार्यामध्ये एक वेगळी ओळख आहे त्यांनी संजय नगर मध्ये स्वखर्चाने मंदिर जीर्णोद्धार असेल स्वागत कमान असेल गावाच्या सुशोभीकरण मध्ये वेगळा ठसा उमटवला आहे त्यांच्या निवडीमुळे येथील विभागांमध्ये मागासवर्गीय शेतकरी शेतमजूर यांना एक विश्वासार्ह नेतृत्व मिळाले आहे याचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्ष वाढवण्यास होणार आहे या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे प...

सरसकट रूग्णांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार द्या*प्रहार जनशक्ती पक्षाची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी

Image
* सरसकट रूग्णांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार द्या* प्रहार जनशक्ती पक्षाची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी फोटो : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देताना मनोज माळी, समवेत शिवाजी चव्हाण, भानुदास डाईंगडे. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य व एकत्रीत आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंअंतर्गत समाविष्ट यादीतील आजाराच्या रूग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहेत. मात्र या व्यतीरीक्त असलेल्या रूग्णांनाही 5 लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.  याबाबत सार्वजनीक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी, मनोज माळी, शिवाजी चव्हाण, भानूदास डाईंगडे बंटी मोरे आदींची उपस्थिती होती. मनोज माळी यांनी दिलेल्या माहितीनूसार, राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दिड लाख रूपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येत आहेत. तर केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या एकत्रीत आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंअं...

जीवनात जिद्द , चिकाटी व परिश्रम केले की यश मिळते - अँड चंद्रकांत कदम

Image
जीवनात जिद्द , चिकाटी व परिश्रम केले की  यश मिळते - अँड चंद्रकांत कदम                                                         तांबवे-- जीवनात  जिद्द, चिकाटी व परिश्रम केले की यश मिळते.स्वर्गीय ए. व्ही.पाटील यांनी केलेल्या सामाजिक कामाचे पोहच पावती म्हणून च अविनाश पाटील हे पोलिस निरीक्षक झाले .चांगले विचार असले की पुढील पिढी ही चांगली घडते.असे प्रतिपादन अँड चंद्रकांत कदम यांनी केले .     सदाशिवगड ता. कराड येथील माध्यमिक विद्यालयात यशवंत शिक्षण संस्थेचे माजी  विद्यार्थी अविनाश पाटील यांची पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली म्हणून आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी संस्था सचिव डी. ए. पाटील, गावचे उपसरपंच शरद कदम, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शकुंतला पाटील, पोलिस निरीक्षक अविनाश पाटील,संस्था संचालक राजेंद्र काटवटे, ग्रामपंचायत सदस्य पितांबर गुरव,प्रकाश पवार, अतुल पवार, ...

जीवनात जिद्द , चिकाटी व परिश्रम केले की यश मिळते - अँड चंद्रकांत कदम

Image
जीवनात जिद्द , चिकाटी व परिश्रम केले की  यश मिळते - अँड चंद्रकांत कदम                                                         तांबवे-- जीवनात  जिद्द, चिकाटी व परिश्रम केले की यश मिळते.स्वर्गीय ए. व्ही.पाटील यांनी केलेल्या सामाजिक कामाचे पोहच पावती म्हणून च अविनाश पाटील हे पोलिस निरीक्षक झाले .चांगले विचार असले की पुढील पिढी ही चांगली घडते.असे प्रतिपादन अँड चंद्रकांत कदम यांनी केले .     सदाशिवगड ता. कराड येथील माध्यमिक विद्यालयात यशवंत शिक्षण संस्थेचे माजी  विद्यार्थी अविनाश पाटील यांची पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली म्हणून आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.यावेळी संस्था सचिव डी. ए. पाटील, गावचे उपसरपंच शरद कदम, माजी शिक्षण विस्तार अधिकारी शकुंतला पाटील, पोलिस निरीक्षक अविनाश पाटील,संस्था संचालक राजेंद्र काटवटे, ग्रामपंचायत सदस्य पितांबर गुरव,प्रकाश पवार, अतुल पवार, संदीप कदम, रामचंद्र वंजा...

पीडित महिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी 27 जून रोजी**महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन*

Image
पीडित महिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी 27 जून रोजी* *महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन* सातारा दि. 19: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने राज्यातील अनेक महिलांना मुंबई येथे पोहचणे शक्य होत नाही. त्यांच्या तक्रारीबाबत स्थानिक स्तरावर आपले म्हणणे मांडण्याकरिता "महिला आयोग आपल्या दारी" उपक्रमाद्वारे जिल्हयातील महिलांच्या तक्रारीची स्थानिक स्तरावर सोडवणूक करण्यासाठी गुरुवार 27 जून रोजी सकाळी १०  वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत जनसुनावणी आयोजित केलेली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर या सुनावणीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित राहणार आहेत. या  जनसुनावणीमध्ये ५ स्वतंत्र पॅनल्स तयार करण्यात येणार असून प्रत्येक पॅनलमध्ये सदस्य म्हणून विधी व न्याय प्राधिकरणाचे वकील, संरक्षण अधिकारी, पोलीस अधिकारी, समुपदेशक, महिला व मुलांचे सहाय्य कक्ष, पोलीस अधिकारी,...

कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न.

Image
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणकोणते गुण व कौशल्य आत्मसात करायला हवीत यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्योजकता विकास सेल (EDC) अंतर्गत "सामाजिक कारणासह स्वयं-रोजगार" या विषयावर एक दिवसीय  व्याख्यान घेण्यात आले.  यावेळी देवदत्त पेशकर (प्रमुख ट्रेनिंग अँड बिझनेस डेव्हलपमेंट), सपना भोपाटे (जिल्हाप्रमुख जनरिक मेडिसिन प्रायव्हेट लिमिटेड), विश्वास पाटील, (जिल्हाप्रमुख, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह), जयकुमार तिदार यांची उपस्थिती होती. तसेच देवदत्त पेशकर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक कारणे व स्वयंरोजगार या विषयाला उजाळा देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. तसेच सूत्रसंचालन व आभार प्रियांका माळी यांनी मानले.

अयोध्या राम जन्मभूमी येथे जागतिक योग विश्वविक्रमवीर डॉ जान्हवी इंगळे यांना महर्षि पतंजली योग रत्न राष्ट्रीय पुरस्कार2024 या पुरस्काराने सन्मानित

Image
अयोध्या राम जन्मभूमी येथे जागतिक योग विश्वविक्रमवीर डॉ जान्हवी इंगळे यांना महर्षि पतंजली योग रत्न राष्ट्रीय पुरस्कार2024  या पुरस्काराने सन्मानित    *अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ* ABYOGASMS फाउंडेशन अखिल भारतीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशन आयोजित  योग महाकुंभ (राममय से योगमय) अयोध्या 2024 राष्ट्रीय ओपन योगासन चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धे मध्ये डाॅ जान्हवी यांनी परिक्षक म्हणून कामगिरी बजावली. यावेळी  *डॉ.अनिल मिश्र जी ट्रस्टी* *श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र* *यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच  * *श्री राम सभागृह, अयोध्या धाम येथे राष्ट्रीय योगवीर सन्मान 2024 सोहळ्यात जागतिक योग विश्वविक्रमवीर डॉ जान्हवी इंगळे यांना राजर्षि वेदमूर्ती आचार्य पवन दत्त मिश्रा जी महाराज, योग गुरू स्वामी अमित देव जी महाराज जी इंडोनेशियाहून आलेले योगगुरू पद्मश्री अगुस इंद्र उदयना जी यांच्या हस्ते 🏆 *महर्षि पतंजली योग रत्न राष्ट्रीय पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले*🏆  *यावेळी डॉ. दिनेश शर्मा* ...

धनगर समाजातील महिलांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन*

Image
धनगर समाजातील महिलांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन* सातारा दि. 14: इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत धनगर समाजातील महिलांकरिता सवलतीस पात्र नवउद्योजक माहिला लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्या मधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के मार्जीन मनी उपलब्ध करून देणेची (Front end subsidy) योजना शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे. याचा धनगर समाजातील महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक संतोष जाधव यांनी केले आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील धनगर समाजातील ज्या नवउद्योजक महिला केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या आहेत अशा महिला मार्जीन मनी योजनेस पात्र आहेत. त्याकरिता संबंधित उद्योजक महिलेने आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र व बँकेचे कर्ज मंजूरीचे पत्र जोडून विहीत विवरणपत्रात प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त प्रस्तावांवर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखालील लाभार्थी निवड समिती मार्फत निवडीची कार्यवाही केली जाते.  तरी सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी धनगर सम...

रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी रो रामचंद्र लाखोले यांची निवड

Image
रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी रो रामचंद्र लाखोले यांची निवड  सेक्रेटरीपदी रो आनंदा थोरात कराड, प्रतिनिधी, दि. 16: सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी रो रामचंद्र लाखोले आणि सेक्रेटरी पदी रो आनंदा थोरात यांची निवड झाली आहे. रोटरी वर्ष 2024 - 25 साठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ कराडच्या संचालक मंडळात व्हाईस प्रेसिडेंट रो रघुनाथ डुबल, जॉइंट सेक्रेटरी रो शुभांगी पाटील, ट्रेजरर रो किरण जाधव, क्लब ट्रेनर म्हणून रो गजानन माने आणि रो विनायक राऊत यांची सार्जंट आर्म म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी विविध कमिटी चे चेअरमन व पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावर्षीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ.सुरेश साबू , जालना यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये सामाजिक काम होणार आहे. या डिस्ट्रिक्ट मध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश आहे यामध्ये जवळपास 91 क्लब येतात. रोटरी क्लब ऑफ कराडचे हे 68 वे वर्ष आहे. आज अखेर रोटरी क्लब कराडने कराड आणि कराडच्या परिसरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे स...

रामभाऊ, एक साधा, सरळ, शांत स्वभावी, पण क्रांतिकारी विचाराचा माणूस, dr. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारसरणीला अनुसरून

Image
रामभाऊ, एक साधा, सरळ, शांत स्वभावी, पण क्रांतिकारी विचाराचा माणूस, dr. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारसरणीला अनुसरून   समाजकारण आणि दिन दुबाळ्या दलितांच्या हितासाठी स्वतःच आयुष्य झोकून देणारा सामाजिक कार्यकर्ता, आणि पुरोगामी चळवळीतील राज्यातील नेता, तसेच डॉ. अतुल बाबा यांचा विश्वासू कार्यकर्ता, आणि हातामध्ये माईक असल्यावर गावच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसा पासून अगदी भारताच्या पंतप्रधान यांच्या सभेच व्यासपीठ गजावणारा एक वक्ता, अशा या समाजप्रिय रामभाऊ यांचा आज वाढदिवस  .   Happy birthday Rambhau  अस्लम मुल्ला कराड वार्ता सह्याद्री वार्ता समूह   9021358931 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 🎊🎊🎊🎉🎉🎉🎉👑👑

आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी - कांचन धर्मे

Image
आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी                       -  कांचन धर्मे सैदापूर - विद्यानगर येथे, समाजभूषण बाबुराव गोखले सार्वजनिक ग्रंथालयात साने गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी कांचन  धर्मे म्हणाल्या, मातृभूमीच्या सेवेसाठी नोकरीचा राजीनामा देऊन स्वातंत्र्यसमरात झोकून देऊन अखेरच्या श्वासापर्यंत जनतेच्या सुखासाठी झटत राहणारे, समाजातील अस्पृश्यता नष्ट व्हावी यासाठी अखंड प्रयत्न करणारे, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी. त्याप्रसंगी  सुनिता जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, साने गुरुजींनी खऱ्या अर्थाने मानवता धर्म जोपासला. आपल्या साहित्यातून व समाजकार्यातून प्रकाशाची वाट दाखवली.  या कार्यक्रमास मा.गणेश माने, सीमा कांबळे, श्रद्धा महापुरे, ऋतुजा देवकुळे तसेच ग्रंथालयाचे सभासद, वाचक उपस्थित होते. आभार ग्रंथपाल रुकसाना  नदाफ यांनी मांनले.

भारताच्या पंतप्रधानपदी मा श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमा नंतर कराड शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने साखरपेढे वाटप करून आनंदोत्सव

Image
 भारताच्या पंतप्रधानपदी मा श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमा नंतर कराड शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने साखरपेढे वाटप करून आनंदोत्सव करणेत आला.या प्रसंगी  मा सौ चित्रलेखा माने कदम महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,विक्रम पावसकर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा,एकनाथ बागडी शहराध्यक्ष कराड शहर भाजपा,प्रमोद शिंदे जिल्हाउपाध्यक्ष सातारा,अक्षय मोहिते,काकासाहेब जाधव,प्रशांत कुलकर्णी,सुनील नाकोड,शंकर वीर,सुलोचना पवार,वर्षा सोनवले,अजित बॉसले,संदीप थोरवडे,रमेश मोहिते,रणजीत शिंदे,सौरभ शहा,यश पवार,अनिल पवार,सुहास पवार,नंदू पवार,धनश्री रोकडे,हुशार भिसे,प्रकाश भाऊ पवार,दिलीप जाधव,उल्लास बेंद्रे,भोपते महाराज,जनाबाई जाधव,सुधीर कांबळे,सोपान तावरे,सत्वशीला मोहिते,मंजिरी कुलकर्णी, नम्रता कुलकर्णी, वैशाली मांढरे,आशाबेन शहा,प्रिया जोशी,अर्चना पाटणकर,भाग्यश्री कोळेकर, कविता माने,भारती शिंदे,सुमन बागडी,विवेक भोसले,विश्वनाथ फुटाणे,बूथ अध्यक्ष,शक्ती केंद्रप्रमुक्ष,बूथ अध्यक्ष,शहर पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, इ हजर होते.

साताऱ्यात ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहातसामर्थ्य सोशल फाउंडेशनकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा 'शिवगौरव' पुरस्काराने सन्मान

Image
साताऱ्यात ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात सामर्थ्य सोशल फाउंडेशनकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा 'शिवगौरव' पुरस्काराने सन्मान  सातारा,(प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५१ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गुरुवारी पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवरायांना दुग्धाअभिषेक,अभिवादन करुन मोठ्या दिमाखात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने  शिवतीर्थ दुमदुमून गेले. यामुळे शिवतीर्थावरील वातावरण शिवमय झाले होते. सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून गेली १६ वर्षे शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात आहे. गुरूवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून छ . शिवरायांना दुग्धाभिषेक, जलाभिषेक घालून जिजाऊ वंदना करण्यात आली. त्यानंतर, आईसीएआयचे माजी अध्यक्ष जीवन जगताप, वाहतूक शाखेचे सपोनि अभिजीत यादव,सामर्थ्य सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश चोरगे यांच्या हस्ते शिवरायांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी ...

मुबई मंत्रालयातील नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी यांची बढती सहसचिव पदावर

Image
मुबई मंत्रालयातील नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी यांची बढती सहसचिव पदावर  झाल्याने त्यांचा नगरविकास विभागाचे वतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी सूरज मगर हरीश कांबळे सुनील पाटील व इतर सहकारी उपस्थित होते न्युज कराड वार्ता 9156992811

मुबई मंत्रालयातील नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी यांची बढती सहसचिव पदावर

मुबई मंत्रालयातील नगर विकास विभागाचे उपसचिव विजय चौधरी यांची बढती सहसचिव पदावर झाल्याने त्यांचा नगरविकास विभागाचे वतीने सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी सूरज मगर हरीश कांबळे सुनील पाटील व इतर सहकारी उपस्थित होते न्युज कराड वार्ता समूह 9156992811