रामभाऊ, एक साधा, सरळ, शांत स्वभावी, पण क्रांतिकारी विचाराचा माणूस, dr. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारसरणीला अनुसरून
रामभाऊ, एक साधा, सरळ, शांत स्वभावी, पण क्रांतिकारी विचाराचा माणूस, dr. बाबासाहेब आंबेडकर, आण्णा भाऊ साठे, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारसरणीला अनुसरून
समाजकारण आणि दिन दुबाळ्या दलितांच्या हितासाठी स्वतःच आयुष्य झोकून देणारा सामाजिक कार्यकर्ता, आणि पुरोगामी चळवळीतील राज्यातील नेता, तसेच डॉ. अतुल बाबा यांचा विश्वासू कार्यकर्ता, आणि हातामध्ये माईक असल्यावर गावच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसा पासून अगदी भारताच्या पंतप्रधान यांच्या सभेच व्यासपीठ गजावणारा एक वक्ता, अशा या समाजप्रिय रामभाऊ यांचा आज वाढदिवस
. Happy birthday Rambhau अस्लम मुल्ला कराड वार्ता सह्याद्री वार्ता समूह 9021358931
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
🎊🎊🎊🎉🎉🎉🎉👑👑
Comments
Post a Comment