कृष्णा काठी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उत्साह सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा अनुसूचित जाती विभाग यांच्या संघटनात्मक निवडी पार पडल्या
कृष्णा काठी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उत्साह सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सातारा अनुसूचित जाती विभाग यांच्या संघटनात्मक निवडी पार पडल्या यामध्ये शेरे संजय नगर शेनोली दुशेरे रेठरे बुद्रुक परिसरामधील तरुण महिला सामाजिक कार्यकर्ते यांना संधी देण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने संजय नगर येथील सामाजिक कामाची आवड असणारे माननीय रामराव पवार यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यांची या परिसरामध्ये सामाजिक कार्यामध्ये एक वेगळी ओळख आहे त्यांनी संजय नगर मध्ये स्वखर्चाने मंदिर जीर्णोद्धार असेल स्वागत कमान असेल गावाच्या सुशोभीकरण मध्ये वेगळा ठसा उमटवला आहे त्यांच्या निवडीमुळे येथील विभागांमध्ये मागासवर्गीय शेतकरी शेतमजूर यांना एक विश्वासार्ह नेतृत्व मिळाले आहे याचा फायदा निश्चितच काँग्रेस पक्ष वाढवण्यास होणार आहे या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय भानुदास माळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग प्रदेश अध्यक्ष माननीय सिद्धार्थ हत्ती हंबीरे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव उपाध्यक्ष धनाजी काटकर कराड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे सातारा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष माननीय संजय तडाके उपाध्यक्ष राहुल काळोखे कराड दक्षिण अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रवी बडेकर कार्याध्यक्ष तमाजी चव्हाण उपाध्यक्ष समाधान लाडे यांच्यासह विविध थरातील कार्यकर्त्यांनी अभिनंदन चा वर्षाव केला त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी रामराव पवार यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्या चा मनोदय व्यक्त केला पक्षांमध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले
Comments
Post a Comment