भारताच्या पंतप्रधानपदी मा श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमा नंतर कराड शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने साखरपेढे वाटप करून आनंदोत्सव
भारताच्या पंतप्रधानपदी मा श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शपथविधी कार्यक्रमा नंतर कराड शहर भारतीय जनता पार्टी च्या वतीने साखरपेढे वाटप करून आनंदोत्सव करणेत आला.या प्रसंगी मा सौ चित्रलेखा माने कदम महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष,विक्रम पावसकर प्रदेश उपाध्यक्ष भाजपा,एकनाथ बागडी शहराध्यक्ष कराड शहर भाजपा,प्रमोद शिंदे जिल्हाउपाध्यक्ष सातारा,अक्षय मोहिते,काकासाहेब जाधव,प्रशांत कुलकर्णी,सुनील नाकोड,शंकर वीर,सुलोचना पवार,वर्षा सोनवले,अजित बॉसले,संदीप थोरवडे,रमेश मोहिते,रणजीत शिंदे,सौरभ शहा,यश पवार,अनिल पवार,सुहास पवार,नंदू पवार,धनश्री रोकडे,हुशार भिसे,प्रकाश भाऊ पवार,दिलीप जाधव,उल्लास बेंद्रे,भोपते महाराज,जनाबाई जाधव,सुधीर कांबळे,सोपान तावरे,सत्वशीला मोहिते,मंजिरी कुलकर्णी, नम्रता कुलकर्णी, वैशाली मांढरे,आशाबेन शहा,प्रिया जोशी,अर्चना पाटणकर,भाग्यश्री कोळेकर, कविता माने,भारती शिंदे,सुमन बागडी,विवेक भोसले,विश्वनाथ फुटाणे,बूथ अध्यक्ष,शक्ती केंद्रप्रमुक्ष,बूथ अध्यक्ष,शहर पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी, इ हजर होते.
Comments
Post a Comment