अयोध्या राम जन्मभूमी येथे जागतिक योग विश्वविक्रमवीर डॉ जान्हवी इंगळे यांना महर्षि पतंजली योग रत्न राष्ट्रीय पुरस्कार2024 या पुरस्काराने सन्मानित
अयोध्या राम जन्मभूमी येथे जागतिक योग विश्वविक्रमवीर डॉ जान्हवी इंगळे यांना महर्षि पतंजली योग रत्न राष्ट्रीय पुरस्कार2024 या पुरस्काराने सन्मानित
*अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ*
ABYOGASMS फाउंडेशन
अखिल भारतीय योगासन स्पोर्ट्स फेडरेशन आयोजित
योग महाकुंभ (राममय से योगमय) अयोध्या 2024 राष्ट्रीय ओपन योगासन चॅम्पियनशिप चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धे मध्ये डाॅ जान्हवी यांनी परिक्षक म्हणून कामगिरी बजावली.
यावेळी *डॉ.अनिल मिश्र जी ट्रस्टी*
*श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र* *यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच
* *श्री राम सभागृह, अयोध्या धाम येथे राष्ट्रीय योगवीर सन्मान 2024 सोहळ्यात जागतिक योग विश्वविक्रमवीर डॉ जान्हवी इंगळे यांना राजर्षि वेदमूर्ती आचार्य पवन दत्त मिश्रा जी महाराज, योग गुरू स्वामी अमित देव जी महाराज जी इंडोनेशियाहून आलेले योगगुरू पद्मश्री अगुस इंद्र उदयना जी यांच्या हस्ते 🏆 *महर्षि पतंजली योग रत्न राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*🏆
*यावेळी डॉ. दिनेश शर्मा* *राज्यसभेचे खासदार*
*माजी उपमुख्यमंत्री*, *यू.पी. माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, भाजप* , *प्रांतीय समरसता प्रमुख श्री राज किशोर जी, इंडोनेशियाहून आलेले योगगुरू पद्मश्री अगुस इंद्र उदयना जी, श्री राम महेश मिश्रा जी, आणि *योग गुरु श्री मंगेश त्रिवेदी , आशिष अवस्थी आदी वर इतर मान्यवर उपस्थित होते*.
Comments
Post a Comment