Posts

Showing posts from December, 2023

भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम व माननीय अतुलबाबा भोसले सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी कराड शहरातील नूतन पदाधिकारी निवडी

Image
कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला  भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम व माननीय अतुलबाबा भोसले सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी कराड शहरातील नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या यावेळी कराड शहराच्या उपाध्यक्षपदी श्री रुपेश मुळे, अभिषेक भोसले, संतोष मोटेकर, सरचिटणीस पदी विश्वनाथ फुटाणे, प्रशांत कुलकर्णी, किशन चौगुले, युवा मोर्चा अध्यक्षपदी विशाल कुलकर्णी, महिला मोर्चा अध्यक्षपदी वर्षा सोनवले, अनुसूचित मोर्चा अध्यक्षपदी विवेक भोसले, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास चक्के, किसान मोर्चा अध्यक्षपदी अनिल पवार,  अल्पसंख्यांक मोर्चा पदी प्रितेश मेहता,कामगार मोर्चा अध्यक्षपदी विशाल घेवदे, ज्येष्ठ नागर िक आघाडी संयोजक दिलीपकुमार घाळसाशी, प्रज्ञा आघाडी संयोजक श्रीकांत साने, केमिस्ट आघाडी संयोजक पदी संजय शहा, व्यापारी आघाडी संयोजकपदी केतन शहा, सहकार आघाडी संयोजक पदी प्राध्यापक रवीकुमार अवसरे, झोपडपट्टी आघाडी संयोजक पदी सौ जनाबाई जाधव,बेटी बचाव बेटी पढाव आघाडी संयोजक पदी धनश्री रोकडे, सोशल मीडिया आघाडी संयोजक प

कराड उत्तर ब्लॉक काँग्रेस कमिटी जाहीर* सर्व जेष्ठ व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समावेश

कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला  *कराड उत्तर ब्लॉक काँग्रेस कमिटी जाहीर*  सर्व जेष्ठ व युवक काँग्रेस कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समावेश   *कराड:* माज़ी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेवरून तसेच सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या मान्यतेने तसेच कराड उत्तर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या शिफारशीनुसार कराड उत्तर ची काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीत कराड उत्तर मध्ये आजपर्यंत एकनिष्ठेने कार्यरत असलेले सर्व जेष्ठ व युवक कार्यकर्यांची मोट बांधण्यात अध्यक्ष निवासराव थोरात यांना यश आलेले आहे. निवासराव थोरात यांची कराड उत्तरच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी प्रसिद्ध होणे प्रतिक्षेत  होती, त्यानुसार कराड उत्तर मधील साडे चार जिल्हा परिषद गटातील तसेच सर्व पंचायत समिती गणातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.  या कार्यकारिणीत ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी कोपर्डे हवेली जिल्हा परिषद गटातील दादासाहेब वसंतराव चव्हाण, चरेगाव जिल्हा परिषद गटातील मोह

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने तात्काळ घ्याव्यात - पृथ्वीराज चव्हाण*

Image
कराड वार्ता न्युज  *स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने तात्काळ घ्याव्यात - पृथ्वीराज चव्हाण*   *नागपूर:* राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका गेली २ वर्षाहून अधिक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रशासकच्या माध्यमातून कारभार सुरु आहे. त्यामुळे जिथे प्रशासक आहेत अशा ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या अभावी लोकांचे प्रश्न मार्गी लागण्यात अडथळे येत असल्याचे दिसून येते यामुळे सरकारने तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घ्याव्यात अशी आग्रही मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केली.   तसेच पुढे बोलताना आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, पंधराव्या वित्त आयोगाच्या नियमाप्रमाणे 2021 ते 2025 पर्यंत या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राला एकूण 22 हजार 713 कोटी निधी हा फक्त ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार आहे. परंतु केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे की ज्या ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुका झाल्या नाहीत व जिथे प्रशासक आहेत त्या ठिकाणी केंद्राचा हा निधी मिळणार नाही. त्याप्रमाणे राज्याच्या ग्रामीण विकास

कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची लक्षवेधीद्वारे मागणी

Image
 कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला  कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याची माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची लक्षवेधीद्वारे मागणी   राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. या अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड-चिपळूण रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली.   कराड चिपळूण रेल्वे मार्ग हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे, याबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून 21 मार्च 2023 रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचना मांडली होती. त्यावेळी बंदरे व खनीकर्म मंत्री यांनी सभागृहाला आश्वासित केलं होत की, या प्रकल्पाबद्दल राज्य शासन केंद्र शासनाकडे कोणत्या प्रकारची चर्चा करत आहे किंवा कोणता पाठपुरावा चालू आहे याची माहिती देण्याकरिता एका महिन्याच्या आत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेऊ. पण आता जवळपास आठ ते नऊ महिने होऊनसुद्धा कोणत्याही प्रकारची बैठक शासनाकडून घेतली गेली नाही, त्यामुळे आ. चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून प

सरसेनापती हंबीरराव मोहिते याच्या समाधिस्थळी विजय दिवस समिती व तळबीड ग्रामस्थांतर्फे अभिवादन

Image
सरसेनापती हंबीरराव मोहिते याच्या समाधिस्थळी  विजय दिवस समिती व तळबीड ग्रामस्थांतर्फे अभिवादन कराड ः तळबीड (ता. कराड) येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी विजय दिवस समारोह समिती व तळबीड ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.  भारताने बांग्लादेश युध्दात मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ दरवर्षी कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतुन येथे मोठ्या दिमाखात विजय दिवस समारोह साजरा केला जातो. विजय दिवसाच्या आजच्या मुख्य दिवशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड येथील समाधीस्थळी विजय दिवस समारोह समिती व तळबीड ग्रामस्थांच्यावतीने अभिवादन करण्यात येते. आज सकाळी माजी केंद्रीय कायदा मंत्री अॅड. रमाकांत खलप, विजय दिवसचे संस्थापक कर्नल पाटील, कर्नल समीर कुलकर्णी, कवी दशरथ परब, लेखक सोमनाथ पंथ, पत्रकार सागर जावडेकर, समितीचे सचीव अॅड. संभाजीराव मोहिते, सहसचीव विलासराव जाधव, सरपंच मृणालिनी मोहिते, उपसरपंच वैशाली पाडळे, सुभेदार बाबासाहेब जाधव, मुख्याध्यापक बी. एस. भोसले, ग्रामसेवक सुनिल ढाणे, विक्रमसिंह मोहिते, पोलिस बॅण्डचे जनार्दन खंडाळे, शामराव मोहिते, खरेदी विक्री संघाचे अध

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजूंना २१ लाख १५ हजाराची मदत

Image
*आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजूंना २१ लाख १५ हजाराची मदत  *कराड, प्रतिनिधी :* नेहमीच कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष देणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदारसंघातील गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्यासाठी शिफारस केली होती. आ. चव्हाण यांच्या शिफारशीनुसार २१ लाख १५ हजार रुपयांची गरजूंना मदत मिळाली आहे. मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई येथून याबाबतचे पत्र आ. चव्हाण यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे. सदरच्या पत्रात म्हंटले आहे की, १ जुलै २०२२ ते १ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत व्हावी. अशी शिफारस असणारे पत्र मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आ. चव्हाण यांना दिले होते. गरजू रुग्णांची यादी व त्याप्रमाणे २१ लाख १५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. चव्हाण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहेत. त्यांनी गावोगावी विकासाचा निधी पोहचवत विकासाची प्रक्रिया गतिमान ठेवली आहे. विकासाबरोबर ते मतदरसंघातील लोकांचे

कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्लामल्हार पेठ ते पंढरपूर रस्त्यासाठी 480 कोटी मंजूरः रामकृष्ण वेताळ

Image
कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला मल्हार पेठ ते पंढरपूर रस्त्यासाठी 480 कोटी मंजूरः रामकृष्ण वेताळ  ओगलेवाडीःसातारा जिल्ह्यातील पाटण, कराड, खटाव, माण या तालुक्यातून जाणारा मल्हारपेठ पंढरपूर राज्य मार्गासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने 480 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने या रस्त्याच्या सर्व समस्या सुटणार आहेत आणि चार तालुक्यातील प्रवाशांना गतिमान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.  मल्हारपेठ ते मायणी पंढरपूर हा राज्यमार्ग क्रमांक 143 दुरुस्तीची आवश्यकता होती. मागील अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू होते.आज अखेर महायुती सरकारने या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघाली आहे.  या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. जयकुमार गोरे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे आणि मी रामकृष्ण वेताळ यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित प

कराड वार्ता न्युज नेटवर्क अथणी-रयत चे प्रति मे.टन रू.३१५०/- प्रमाणे ऊस बील बँकेत जमामॅनेजिंग डायरेक्टर श्री. श्रीनिवास पाटील यांची माहीती

Image
कराड वार्ता न्युज नेटवर्क  अथणी-रयत चे प्रति मे.टन रू.३१५०/- प्रमाणे ऊस बील बँकेत जमा मॅनेजिंग डायरेक्टर श्री. श्रीनिवास पाटील यांची माहीती उंडाळे दि, शेवाळेवाडी (म्हासोली), ता.कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्ये दि. ३० नोव्हेंबर २०२३ अखेर ३३९२९ मे.टन ऊस गाळप केले आहे. सदर गळीत केलेल्या ऊसाचे प्रति मे.टन रू.३१५०/- प्रमाणे ऊस बिल संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केले असल्याची माहीती अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. श्रीनिवास पाटील यांनी दिली. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अँड उदयसिंह पाटील, कंपनीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी.एफ.ओ  योगेश पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर  सुशांत पाटील व युनिट हेड  रविन्द्र देशमुख उपस्थित होते. अथणी शुगर्स लि. यांनी अलिकडेच कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पुर्ण केले असून वाढीव क्षमतेने कारखान्याचे गाळप सुरू आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प देखील लवकरच कार्यान्वित होत आहे. अथणी शुगर्सच्या रयत युनिटने चालू गळीत हंगामात दि. ०८.१२.२०२३ अखेर ५९६२० मे.टन ऊस गाळप केले असून सरासरी

कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्लादादा शिंगण यांनी इंग्रजी फलक फाडला

Image
कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला दादा शिंगण यांनी इंग्रजी फलक फाडला  कराड-   कराड व मलकापूर शहरासह तालूक्यातील दुकानांच्या इंग्रजी पाटया काढुन मराठा पाटया लावाव्यात यासाठी निवेदन देऊन पंधरावडा उलटला तरी अध्याप कार्यवाही झाली नसल्याने शनिवार पासून मनसेने खळखटयाक आंदांदालन सुरू केले आहे. मनसेचे तालुका प्रमुख दादासाहेब शिंगण यांनी कोल्हापुर नाक्यानजिक असलेल्या एका ऑफिसचा इंग्रजी फलक फाडला. प्रशासन व दुकानदारांनी तत्काळ कार्यवाही करून मराठी पाटया लावाव्यात अन्यथा हा ट्रेलर आहे काही दिवसांत मनसे पिक्चर दाखवेल असा ईशारा दादासाहेब शिंगण यांनी दिला आहे.    मनसेच्या वतीने मराठा पाटयाचे आंदोलन सुरू केल्यानंतर न्यायलयानेही मराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांना प्रथम मराठी भाषेत फलक असावा असे  आदेश आहेत. असे असतानाही अनेक दुकानांना केवळ इंग्रजी भाषेतच फलक आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कराड शहर व तालुका मनसेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देत इंग्रजी पाटयांवर कारवाई करून मराठीत पाटया लावण्याची मागणी केली होती. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलनाचा ईशारा दिला होता.    मात्र निवेदनानंतर

कराड वार्ता न्युज नेटवर्क भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांचे हस्ते श्री शैलेंद्र शरद गोंदकर यांची सातारा _'लोकसभा सोशल मिडिया संयोजक_' पदी नियुक्ती केली.

Image
कराड वार्ता न्युज नेटवर्क  भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांचे हस्ते श्री शैलेंद्र शरद गोंदकर यांची सातारा _'लोकसभा सोशल मिडिया संयोजक_' पदी नियुक्ती केली. या वेळी जिल्हाअध्यक्ष यांनी सोशल मिडिया ची ताकतिचा अंदाज दिला व सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, सर्वाच्या हातात मोबाइल आहे, तरुनाई सोशल मिडिया च्या माध्यामातून खुप इनोवेशन करत आहेत, भारतीय जनता पार्टी २०२४ च्या लोकसभा निवड़नुकीमधे सोशल मीडियचा योग्य वापर करून सातारा लोकसभा मताधिक्याने निवडून आणेल व माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करेल, असे जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांनी मनोगत व्यक्त केले        यावेळेस नवनिर्वाचित यांचे जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,आमदार छत्रपती शिवेंद्रसिहंराजे भोसले, आमदार श्री जयकुमार गोरे भाऊ,आंण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील साहेब, प्रदेश सचिव भरत पाटील, लोकसभा प्रभारी अतुल भोसले बाबा, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर लोकसभा संयोजक सुनील काटकर तात्या, लोकसभा समन्

कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या खर्गेंविरोधात भाजपाची जोरदार निदर्शने

Image
कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला  स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या खर्गेंविरोधात भाजपाची जोरदार निदर्शने कराड, ता. ८ : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र, कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्य केले आहे. याबद्दल खर्गे यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या कराड दक्षिण शाखेच्यावतीने मलकापूर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.  कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान काय? आणि त्यांचा पराक्रम काय? असा प्रश्न उपस्थित करुन देशातील संपूर्ण देशभक्तांचा अपमान केला आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. आधी राहुल गांधी आणि आता खर्गे सावरकरांवर टीका करताहेत. पण या देशातील जनता स्वातंत्र्यवीरांचा अवमान कधीच सहन करणार नाही. या अवमानाबद्दल मतदारही काँग्रेसला धडा शिकवतील, असा इशारा यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिला. यावेळी खर्गे आणि काँग्रेसच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  यावेळी कापीलचे माजी स

कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला *आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात ८ कोटी ७० लाख ६९ हजाराचा निधी मंजूर*

Image
कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला  *आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण मतदारसंघात ८ कोटी ७० लाख ६९ हजाराचा निधी मंजूर*    *कराड :* जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजना २०२३ - २४ मधून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ८ कोटी ७० लाख ६९ हजार इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. या निधीतून आ. चव्हाण यांनी मतदरसंघातील समतोल राखला आहे. अशी माहिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातून प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली. प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हंटले आहे की, केंद्रीय पंतप्रधान कार्यालयीन राज्यमंत्री, राज्यसभा व लोकसभेचे खासदार असल्यापासून सातारा आणि कराड परिसराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना हजारो कोटी रुपयांचा निधी आणत मतदारसंघाचा कायापालट केला. गेली नऊ वर्षे आ. चव्हाण कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या नऊ वर्षातही त्यांनी विकासाची प्रक्रिया निरंतर चालू ठेवली आहे. जिल्हा नियोजन समितीकडे चालू आर्थिक वर्षात आ. चव्ह

कराड वार्ता न्युज अस्लम मुल्लाकराड दक्षिणेतील ३४.२५ कोटींच्या विकासकामांना राज्य पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी

Image
कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला कराड दक्षिणेतील ३४.२५ कोटींच्या विकासकामांना राज्य पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांना यश   कराड, ता. ७ : नागपूर येथे आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपा - शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने राज्याचा पुरवणी अर्थसंकल्प सादर करताना, कराड दक्षिणमधील विकासकामांना मोठया प्रमाणावर मंजुरी दिली आहे. भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कराड दक्षिणमधील सुमारे ३४ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांना मंजुरी मिळाली असून, याबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण व महायुती सरकारचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे. कराड दक्षिणमधील विविध कामांसाठी निधी मंजुर करावा, याबाबत डॉ. अतुल भोसले सातत्याने प्रयत्नशील होते. त्यानुसार त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करुन, या कामांना मंजुरी मिळावी अशी विनंती केली होती. या मागणीची द

कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे करण्यासाठी समिती स्थापन

Image
कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला  शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे करण्यासाठी समिती स्थापन    शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र सातारा येथे होण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी संघटना  यांची मागणी होती. यासंदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठ प्रशासन, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली होती. या उपकेंद्रासाठी व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. आर. व्ही.शेजवळ यांचे अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत केली असून त्यात डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. श्रीमती वर्षा मैंदर्गी, अमित कुलकर्णी, अमित जाधव , सारंग कोल्हापुरे व रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.       सातारा उपकेंद्रासाठी या समितीमार्फत जागा, अभ्यासक्रम व मनुष्यबळ यांचे धोरण ठरवून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.त्यानंतर विद्यापीठ प्रशासन या अहवालानुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवणार आहे.  सातारा जिल्हयात सुमारे

*शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे करण्यासाठी समिती स्थापन* शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र सातारा येथे होण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी संघटना यांची मागणी होती. यासंदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठ प्रशासन, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली होती. या उपकेंद्रासाठी व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. आर. व्ही.शेजवळ यांचे अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत केली असून त्यात डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. श्रीमती वर्षा मैंदर्गी, अमित कुलकर्णी, अमित जाधव , सारंग कोल्हापुरे व रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. सातारा उपकेंद्रासाठी या समितीमार्फत जागा, अभ्यासक्रम व मनुष्यबळ यांचे धोरण ठरवून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.त्यानंतर विद्यापीठ प्रशासन या अहवालानुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवणार आहे. सातारा जिल्हयात सुमारे ऐंशीच्या दरम्यान महाविद्यालये असून या महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, सेवक वर्ग आणी संस्थाचालक यांना विविध प्रशासकीय कामे, गुणपत्रके, फेरमुल्यांकण , पदवी प्रमाणपत्रे , मायग्रेशन आदी कामांकरिता वारंवार कोल्हापूरला जावे लागते. सातारा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने जिल्ह्यातील शिरवळ, म्हसवड, फलटण, महाबळेश्वर या शहरांपासून विद्यापीठ हे एकेरी अंतर सुमारे 150 ते 190 किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे एवढा दूरवरचा प्रवास करून विद्यापीठात छोट्या कामासाठीही जावे लागते यात पूर्ण दिवस प्रवास करावा लागत आहे त्यामुळे आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतआहे . महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये मोठ्या विद्यापीठांची उपकेंद्रे - उपपरिसर स्थापन करण्याची तरतूद केली आहे. सातारा येथे उपकेंद्र झाल्यास विविध प्रकारचे अभ्यासक्रमही याठिकाणी सुरु होणार आहेत तसेच संशोधनात्मक प्रकल्पही सुरु होण्यास मदत होणार आहे.त्याचसोबत नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात सातारा उपकेंद्र झाल्यास त्याचे रूपांतर विद्यापीठातही होऊ शकते.सदर समितीची लवकरच बैठक होणार असल्याचे सदस्यांनी सांगितले आहे.*प्रतिक्रिया-* *अमित जाधव,सिनेट सदस्य,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर* *आम्ही सन 2016 मध्ये विद्यार्थी काँग्रेस ( N.S.U.I) च्या वतीने जिल्हाधिकारी व कुलगुरुंकडे सातारा येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठी निवेदन देऊन आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली होती. आज मला सिनेट मध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे आम्ही सर्वांनी पहिल्याच सिनेट बैठकीत सातारा उपकेंद्र व्हावे यासाठी सभागृहाबाहेर घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आता सातारा उपकेंद्र करण्याकरिता समिती नेमल्यामुळे गती मिळाली असून लवकरच बैठक होऊन सविस्तर अहवाल प्रशासनाकडे पाठवला जाईल.*

Image
कराड वार्ता न्युज शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सातारा येथे करण्यासाठी समिती स्थापन*   शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे उपकेंद्र सातारा येथे होण्यासाठी गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून विविध महाविद्यालये, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी संघटना  यांची मागणी होती. यासंदर्भात वेळोवेळी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटनांच्यावतीने विद्यापीठ प्रशासन, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. तसेच वेळोवेळी आंदोलने ही करण्यात आली होती. या उपकेंद्रासाठी व्यवस्थापन परिषदेने प्राचार्य डॉ. आर. व्ही.शेजवळ यांचे अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत केली असून त्यात डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. श्रीमती वर्षा मैंदर्गी, अमित कुलकर्णी, अमित जाधव , सारंग कोल्हापुरे व रयत शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.       सातारा उपकेंद्रासाठी या समितीमार्फत जागा, अभ्यासक्रम व मनुष्यबळ यांचे धोरण ठरवून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.त्यानंतर विद्यापीठ प्रशासन या अहवालानुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवणार आहे.  सातारा जिल्हयात सुमारे ऐ

कराड वार्ता न्युज मराठा व धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणासंबंधी मागण्या योग्य असल्याचे सर्वांचे मत असून देखील हा प्रश्न गेली १२ वर्ष प्रक्रियेच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे.

Image
कराड वार्ता न्युज      मराठा व धनगर या दोन्ही समाजाच्या आरक्षणासंबंधी मागण्या योग्य असल्याचे सर्वांचे मत असून देखील हा प्रश्न गेली १२ वर्ष प्रक्रियेच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते आरक्षणाच्या प्रक्रियेत केंद्र सरकारची भूमिका अत्यंत महत्वाची असूनही केंद्र सरकार या सर्व प्रक्रियेत मौन बाळगून आहे. त्यामुळे वेळ पडल्यास कायद्यात बदल करून मराठा व धनगर समाजाच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात अशी जोरदार मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.       संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार दि.४ डिसेंबरपासून सुरू झाले असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावरून लोकसभेत खा.श्रीनिवास पाटील यांची तोफ धडाडली. सध्या महाराष्ट्रात मराठा व धनगर आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. याकडे सभागृहाचे लक्ष वेधत खा.श्रीनिवास पाटील यांनी आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत लावून धरला.      यावेळी खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, महाराष्ट्र ही ऐतिहासिक काळापासून सामाजिक समता, बंधुता आणि सुधारणावादाच

कराड वार्ता न्युज भाजपाचा अश्वमेध तीन राज्यातही उधळतोय.मोदी मॅजिक अजूनही सुरूच. कराड उत्तर भाजपाने मिठाईवाटून साजरा केला आनंद उत्सव

Image
कराड वार्ता  न्युज  भाजपाचा अश्वमेध तीन राज्यातही उधळतोय. मोदी मॅजिक अजूनही सुरूच.  कराड उत्तर भाजपाने मिठाईवाटून साजरा केला आनंद उत्सव कराडः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा अश्वमेध यावेळी कोणीही रोखू शकलेला नाही. तीन राज्यांमध्ये यश मिळवून देशाचा विकास फक्त भाजप करू शकते हे या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. 2024 ही भाजपाचे असेल असा विश्वास या निवडणुकीने दिल्याने कराड उत्तर मध्ये या निवडणुकीसाठी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे. मध्यप्रदेश सह काँग्रेस शासित राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयानिमित्त कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सैदापूर येथे भाजपा सातारा लोकसभा समन्वयक व भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या सैदापूर विद्यानगर येथील संपर्क कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपा लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ भाजपा कराड उत्तर तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ, माजी प

Karad कराड वार्ता न्युज आज भारतीय जनता पार्टी ची 3 राज्यात सत्ता आली याचा आनंदोत्सव कराड येथे चावडी चौकात करण्यात आला

Image
Karad कराड वार्ता न्युज आज भारतीय जनता पार्टी ची 3 राज्यात सत्ता आली याचा आनंदोत्सव कराड येथे चावडी चौकात करण्यात आला यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, उत्तर विधानसभा प्रभारी रामकृष्ण वेताळ,सुरेश तात्या ,जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सरचिटणीस सुनील शिंदे, सरचिटणीस सागर शिवदास, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, शहर अध्यक्ष एकनाथ बागडी, माजी नगरसेवक सुहास जगताप, माजी नगरसेवक श्री पेंढारकर माजी तालुकाध्यक्ष हर्षद मोहिते ,रमेश मोहिते, प्रदेश सदस्य सौ स्वाती पिसाळ ,तसेच उपाध्यक्ष प्रशांत कुलकर्णी, अजय पावसकर, संतोष काळे, दिलीप जाधव, सागर माने, धनंजय माने,  धनंजय खोत, विशाल कुलकर्णी, दिलीप रामदासी, शैलेंद्र गोंदकर ,सीमा घार्गे नितीन शाह ,किसनचौगुले, सौरभ शाह, सागर मिरजकर, मानसिंग कदम, भरत देसाई, धनंजय खैर, संतोष हिंगसे, रविकुमार अवसरे ,विश्वनाथ फुटाणे ,ओंकार ढेरे, प्रकाश जाधव ,गणेश मोहिते , सागर लादे ,नितीन वास्के ,आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

कराड वार्ता न्युज *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्वे गावासाठी ४ कोटी २२ लाखाचा निधी*

Image
 *माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कार्वे गावासाठी ४ कोटी २२ लाखाचा निधी*   *कराड :* माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून तसेच कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जल जीवन मिशन अंतर्गत कार्वे गावातील गोपाळनगर व वाढीव वस्तीसाठी ३ लाख लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली असून ४ कोटी २२ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर झाला आहे. याबाबतचे मंजुरी पत्र कार्वे गावचे माजी सरपंच वैभव थोरात, ग्रामपंचायत सदस्य सागर देसाई, अभिजीत वायदंडे, विठ्ठल हुलवान आदींनी ग्रामस्थांच्या वतीने आ. चव्हाण यांच्याकडून स्वीकारले. यावेळी युवानेते इंद्रजित चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर उपस्थित होते. कार्वे गावच्या पिण्याच्या पाणी योजनेसाठी इतका भरघोस निधी मंजूर केल्याबद्द्ल माजी सरपंच वैभव थोरात व ग्रामपंचायत सदस्यांनी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आभार मानले.  कार्वे गावासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना २०१३-१४ साली पेयजल योजना मंजूर झालेली होती. या योजनेचा विस्तार संपूर्ण गावामध्ये १६ कि.मी. इतका असून वॉर्ड क