भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम व माननीय अतुलबाबा भोसले सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी कराड शहरातील नूतन पदाधिकारी निवडी

कराड वार्ता न्युज अस्लम मुल्ला 
भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम व माननीय अतुलबाबा भोसले सातारा जिल्हा लोकसभा प्रभारी, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी कराड शहरातील नूतन पदाधिकारी निवडी करण्यात आल्या यावेळी कराड शहराच्या उपाध्यक्षपदी श्री रुपेश मुळे, अभिषेक भोसले, संतोष मोटेकर, सरचिटणीस पदी विश्वनाथ फुटाणे, प्रशांत कुलकर्णी, किशन चौगुले, युवा मोर्चा अध्यक्षपदी विशाल कुलकर्णी, महिला मोर्चा अध्यक्षपदी वर्षा सोनवले, अनुसूचित मोर्चा अध्यक्षपदी विवेक भोसले, ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी सुहास चक्के, किसान मोर्चा अध्यक्षपदी अनिल पवार,  अल्पसंख्यांक मोर्चा पदी प्रितेश मेहता,कामगार मोर्चा अध्यक्षपदी विशाल घेवदे, ज्येष्ठ नागर िक आघाडी संयोजक दिलीपकुमार घाळसाशी, प्रज्ञा आघाडी संयोजक श्रीकांत साने, केमिस्ट आघाडी संयोजक पदी संजय शहा, व्यापारी आघाडी संयोजकपदी केतन शहा, सहकार आघाडी संयोजक पदी प्राध्यापक रवीकुमार अवसरे, झोपडपट्टी आघाडी संयोजक पदी सौ जनाबाई जाधव,बेटी बचाव बेटी पढाव आघाडी संयोजक पदी धनश्री रोकडे, सोशल मीडिया आघाडी संयोजक पदी रुपेंद्र कदम, अभियंता आघाडी संयोजक पदी आनंदकुमार तपासे, युवा मोर्चा कराड शहर उपाध्यक्षपदी आनंद पाटणकर, शिक्षक आघाडी संयोजक पदी  अमोल हुलवान,प्रियंका अभय पाटील,आमीददुन शेख, क्रीडा आघाडी संयोजक पदी अतुल पाटील, दिव्यांग आघाडी संयोजक पदी अभिजीत घाटगे ,ांच्या नियुक्ती करण्यात आल्या असून सर्वांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या तसेच आगामी काळात सर्वांनी स्वतःला झोकून देऊन पार्टीचे काम करावं असं सर्वांच्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात आले. यावेळी  जिल्हा सरचिटणीस श्री बलशेटवार, जिल्हा सरचिटणीस श्री सागर शिवदास, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी नगरसेवक श्री पेंढारकर, कामगार मोर्चा सातारा जिल्हाध्यक्ष श्री तेजस जमदाडे, अभियंता आघाडी जिल्हाध्यक्ष महेश कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष नितीन वास्के, मुकुंद चरेगावकर, रमेश मोहिते, विजय शिंदे, उमेश शिंदे, विनायक घेऊदे, कराड शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.