कराड वार्ता न्युज नेटवर्क भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांचे हस्ते श्री शैलेंद्र शरद गोंदकर यांची सातारा _'लोकसभा सोशल मिडिया संयोजक_' पदी नियुक्ती केली.
कराड वार्ता न्युज नेटवर्क
भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम यांचे हस्ते श्री शैलेंद्र शरद गोंदकर यांची सातारा _'लोकसभा सोशल मिडिया संयोजक_' पदी नियुक्ती केली.
या वेळी जिल्हाअध्यक्ष यांनी सोशल मिडिया ची ताकतिचा अंदाज दिला व सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, सर्वाच्या हातात मोबाइल आहे, तरुनाई सोशल मिडिया च्या माध्यामातून खुप इनोवेशन करत आहेत, भारतीय जनता पार्टी २०२४ च्या लोकसभा निवड़नुकीमधे सोशल मीडियचा योग्य वापर करून सातारा लोकसभा मताधिक्याने निवडून आणेल व माननिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करेल, असे जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा कदम यांनी मनोगत व्यक्त केले
यावेळेस नवनिर्वाचित यांचे जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशीलदादा कदम,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,आमदार छत्रपती शिवेंद्रसिहंराजे भोसले, आमदार श्री जयकुमार गोरे भाऊ,आंण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील साहेब, प्रदेश सचिव भरत पाटील, लोकसभा प्रभारी अतुल भोसले बाबा, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर लोकसभा संयोजक सुनील काटकर तात्या, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, माजी आमदार मदनदादा भोसले, प्रियाताई शिंदे,मनोजदादा घोरपडे, सरचिटणीस सागरजी शिवदास, विठ्ठलजी बलशेटवार, सुनील शिंदे बापू, जयकुमार शिंदे, संतोष कणसे सातारा जिल्हा सोशल मीडिया संयोजक रविंद्र लाहोटी जिल्हा संवादक प्रविण शहाणे, कराड मंडल अध्यक्ष एकनाथ बागड़ी, जिल्हा उपध्यक्ष प्रमोद शिंदे, विश्वनाथ फूटाने तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते....
🪷 🪷 🪷 🪷 🪷
Comments
Post a Comment