महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म व माझी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या*



*महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म व माझी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या* मौजे मरळी गावची ग्रामदेवता *श्री निनाईदेवीच्या यात्रेस* आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब सहकुटुंब पालखी सोहळ्यात सहभागी झाले. याप्रसंगी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते श्री निनाईदेवीची पूजा व आरतीही संपन्न झाली. 

*यासमयी देसाई कुटुंबीय, तसेच मरळीचे ग्रामस्थ व पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी