कराड नगरपालिका निवडणुकीत संघर्ष योद्धा मैदानात

कराड नगरपालिका निवडणुकीत संघर्ष योद्धा मैदानात
कराड नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून राजेद्रसिह यादव यांच्या नावाची घोषणा 
उपमुख्यमंत्री एकनाथ gvशिंदे यांच्या शिवसेना गटाचे सातारा जिल्हा समन्वय व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या नावाची पदाधिकारी व कार्यकर्ता यांच्या मेळ्यात घोषणा करण्यात आले आहे
आज कराड येथे शिवसेना यशवंत विकास आघाडी यांच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला मोठी गर्दी पाहायला मिळाली या मेळाव्यात राजेंद्रसिंह यादव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है तसेच राजेद्रसिह यादव यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे राहावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांच्या कडून करण्यात आले
या मागणीला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रतिसाद दिला गेल्या एक महिन्यापासून यशवंत विकास आघाडी नेते राजेंद्रसिंह यादव काय निर्णय घेणार याकडे कराड शहरवासी यांचे लक्ष वेधून राहिले होते मात्र आता याला पूर्णविराम मिळाला आहे अखेर राजेंद्रसिंह यादव हे शिवसेना व यशवंत विकास आघाडीच्या माध्यमातून कराड नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदासाठी त्यांची उमेदवारी असणार आहे असे आज मेळाव्यात अधिकृत घोषणा शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी घोषणा केली. या घोषणेला कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव बाबा यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी कराड शहराच्या विकासासाठी आणला आहे कराडच्या चौफेर विकास साठी त्यांनी दृष्टिकोन ठेवून आणलेला निधी निश्चितपणे त्यांच्या उमेदवारीला पाठबळ देणारा ठरणार आहे 
कराड शहरात संकट कोणते असो त्या संकटाच्या काळी नेहमी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्रसिंह यादव बाबा हे एकमेव नेते आहेत त्यांनी आजपर्यंत केलेल्या समाज कार्याला कराड शहरातील मतदार निश्चितपणे पाठबळ देणार आहेत
संघर्षातून जो उभा राहतो तो संघर्ष योद्धा असतो 
तोच संघर्ष योद्धा आज नगराध्यक्ष पदासाठी कराड नगरपालिकेची निवडणूक लढवीत आहे त्यांच्या या उमेदवारीला कराड करांचा भरघोस पाठिंबा मिळणार आहे
टीम सह्याद्री न्यूज.कराड
n

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक