दै.पुढारीचे जेष्ठ पत्रकार श्री. वैभव तुकाराम पाटील (आबा) यांच्या मातोश्री कै.आक्काताई तुकाराम पाटील (नानीबाई) यांच वयाच्या 93 व्या वर्षी मध्यरात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन
दै.पुढारीचे जेष्ठ पत्रकार श्री. वैभव तुकाराम पाटील (आबा)
यांच्या मातोश्री कै.आक्काताई तुकाराम पाटील (नानीबाई) यांच वयाच्या 93 व्या वर्षी मध्यरात्री वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं. रक्षाविसर्जन बुधवार दि.03/07/2024 रोजी सकाळी 09.30. वा. उंडाळे स्मशानभूमी येथे होईल
💐💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment