50 कोटी निधी कराड साठी

50 कोटी निधी कराड साठी
कराड  शहरावरती जीवापाड प्रेम करणारे व नेहमीच संकटाची काळात धावून येणारे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य व सातारा लोकसभा प्रभारी माननीय अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून कराड शहरासाठी 50 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी कराड शहराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी कराड शहराचे अध्यक्ष एकनाथ बागडी,सातारा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सरचिटणीस किसन चौगुले,  मुकुंद चरेगावकर ,किरण मुळे, रमेश मोहिते, सुधाकर कांबळे, उमेश शिंदे ,इतर पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.