केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट अँड रन या काळा कायद्याविरोधात जंतर-मंतर दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबा कांबळे साहेब

केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट अँड रन या काळा कायद्याविरोधात जंतर-मंतर दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबा कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतातील 750 विविध राज्यातील संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलन चालू आहे त्या अनुषंगाने ज्या संघटना पदाधिकारी यांना दिल्ली येथे येता येत नाही अशा सर्व राज्यातील संघटनांनी दिनांक चार एक 2024 गुरुवार रोजी एकाच वेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व तहसीलदार यांना निवेदन द्वारा आंदोलन करण्याचे आदेश वरिष्ठ संघटनांनी दिलेल्या आहे प्रत्येक राज्यातील राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री गफार भाई नदाफ व सर्व संघटनाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड येथे वरिष्ठ परिवहन अधिकारी विनोदजी सग रे साहेब यांना निवेदन देण्यात आले तसेच कराड तहसीलदार माननीय चंद्रा साहेब यांना सुद्धा देण्यात आले निवेदन देण्यासाठी उंब्रज काले कराड उंडाळे विविध विभागातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार