उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील सी.टी. स्कॅन मशीनचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते लोकार्पण संपन्न*

*उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील सी.टी. स्कॅन मशीनचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते लोकार्पण संपन्न*
प्रहार चे  मनोज  माळो यांच्या पाठपुराव्याला यश 

उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील नव्या सी.टी. स्कॅन मशीनचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या नव्या मशीनमुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्यसुविधा उपलब्ध होईल याचा आनंद आहे, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा यंत्रणा अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिला खैरमोडे यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.