Karad योगा विश्वविक्रमवीर डाॅ.जान्हवी इंगळे यांनाप्राचार्य यशवंत पाटणे,सिने अभिनते किरण माने यांच्या हस्ते मानाचा प्रतिष्ठेचा

Karad योगा विश्वविक्रमवीर डाॅ.जान्हवी इंगळे यांना
प्राचार्य यशवंत पाटणे,सिने अभिनते किरण माने   यांच्या हस्ते   मानाचा प्रतिष्ठेचा 
🏅राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवार्ड २०२३🏅 पुरस्कार यशवंतराव चव्हाण स्मृती सदन टाऊन हॉल कराड येथे प्रदान करण्यात आला..

यावेळी 
मा. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे सुप्रसिद्ध व्याख्याते आणि विचारवंत
मा. किरण माने सुप्रसिद्ध अभिनेते
मा.पै. आप्पासाहेब कदम महाराष्ट्र केसरी पैलवान
मा. पंजाबराव देसाई (तात्या) सदस्य, पंचायत समिती
ह.भ.प.विजय महाराज रामिष्टे
संस्थापक अध्यक्ष, श्री ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था
सचिन पाटील अभिनेता / लेखक
उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.