कराड नगरपरिषद प्लास्टिक कॅरीबॅग निर्मूलन मोहीम*



कराड नगरपरिषद, कराड
ULB Code-802870
Clean karad,Green karad
♻️ स्वच्छ भारत अभियान 2.0 ♻️
स्वच्छ सर्वेक्षण 2024
🌲🌏माझी वसुंधरा अभियान 4.0🌏🌲
🇮🇳 आझादी का अमृत महोत्सव @75🇮🇳
🚯स्वच्छ अमृत महोत्सव🚯
 *प्लास्टिक कॅरीबॅग निर्मूलन मोहीम* 
मा. मुख्याधिकारी श्री.शंकर खंदारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कराड नगरपरिषद तर्फे प्लास्टिक कॅरीबॅग निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई या परिसरात राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये परिसरात असणाऱ्या व्यापाऱ्यांची एकल वापर प्लास्टिक ( single use plastic ban) याची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत एकूण पाच किलो (5kg) एवढे प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच या परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकल वापर प्लास्टिक ( single use plastic ban) याची जनजागृती करण्यात आली

ULB CODE 802870
Clean karad, Green karad
#Swachhsurvekshankara2023
#MajhiVasundharaAbhiyaan
#KaradMunicipalCouncil
#MajhiVasundharaAbhiyan
#MajhiVasundhara
#gogreen
#MyCleanIndia
#GreenBuildingCertified
#greenfestival
#SolidLiquidWasteManagement
#Swachhata #swachhataHiSeva
#ecofriendlydiwali
#Epledge
#ODFPlus
#BiodegradableWasteMangement
#karadmunicipalcouncil
#environment
#HarGharJal
#MyCityMyPride #3R #GarbageFree #AzadiKaAmritMahotsav #SwachhBharatMission #SwachhBharatUrban #MaharashtraDGIPR 
#swachhsurvekshan2023 #swachhmaharashtramissionurban
#स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव
#swachhmaharashtramisson
@CMOMaharashtra 
@pmoindia
@panchamahabhute
#HaraGeelaSookhaNeela
#indianswachhataleague
#Daosatara

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त