मसुरचे सुपुत्र श्री दिलिपकाका लंगडे निर्मित "सुविचार संग्रह भाग-१" (अर्थात मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा) या पुस्तकी संग्रहाचा प्रकाशन सोहळा
*मसुरचे सुपुत्र श्री दिलिपकाका लंगडे निर्मित "सुविचार संग्रह भाग-१" (अर्थात मन निर्मळ करणारा अविश्रांत झरा) या पुस्तकी संग्रहाचा प्रकाशन सोहळा राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते सिद्धेश मंगल कार्यालय मसूर येथे आज संपन्न झाला.*
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, लेखक व ग्रामीण कथाकार बबन पोतदार, महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे(माई), बाळासो जगदाळे, बच्चूभाई शहा, आर.पी.साळुंखे, डॉ.रमेश थोरात, डी.ए. भोज, डॉ.रमेश लोखंडे, नरेश माने, ॲड.रणजीत जगदाळे, अनिल जेधे, विवेक भोज, मोहन सासवडे, निवास चव्हाण, दिनेश शहा तसेच इतर नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment