मुबई सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती
मुबई सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण आणि गिरणी कामगार घर संनियंत्रण समिती यांच्या संयुक्त विद्यमानं बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिलमधील पात्र गिरणी कामगारांना मुख्यमंत्री महोदय मा. एकनाथ शिंदेजींच्या प्रमुख उपस्थितीत घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीसजी उपस्थित होते.
Comments
Post a Comment