मुबई *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कोअर कमिटीची बैठक, मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली
मुबई *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कोअर कमिटीची बैठक, मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे इतर नेतेमंडळीच्या उपस्थितीत झाली.*
महाराष्ट्राच्या बदलत्या चालू घडा मोडी वर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कोअर कमिटीची बैठक, गरवारे क्लब हाऊस, वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षेतेखाली माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, बसवराज पाटील, नसीम खान, सरचिटणीस देवानंद पवार, प्रवक्ते अतुल लोंढे आदि मान्यवर नेतेमंडळी उपस्थितीत संपन्न झाली.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
Comments
Post a Comment