कराड शहरातील एकविरा कॉलनीमधील आरसीसी रस्ता बनवण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण
कराड शहरातील एकविरा कॉलनीमधील आरसीसी रस्ता बनवण्याकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष झाकीर पठाण यांच्या मागणीनुसार माजी मुख्यमंत्री कराड दक्षिणचे विद्यमान आमदार माननीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी वीस लाख रुपये मंजूर केले. आज दिनांक 9/7/ 2023 रोजी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माननीय आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा हस्ते करण्यात आले,कारेक्रमाचे आध्यक्ष झाकीर पठाण होते या वेळी पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा सत्कार मदार शैख यांच्या हस्ते करण्यात आला झाकीर पठाण यांचा सत्कार आल्ताफ मोमिन व शिवराज मोर यांचा सत्कार समीर डंगरे यानी केला यांच्यासोबत युवा नेते इंद्रजीत चव्हाण, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, ऋतुराज मोरे,श्रिकांत मुळे,जितेंद्र ओसवल, अमीर कटपुरे साहेबराव शेवाळे शिवराज इंगवले जावेद नाईकवडी सलिम बागवान यांचा ही सत्कार करण्यात आला,या वेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...................,हा कारेक्रम यशस्वी करण्या करिता कॉलनीतील आदम पठाण,आब्दुल मुल्ला,रफ़ीक शेख,उसमान शेख,आयुब बागवान,आली शैख यानी केले सूत्रसंचालन फारुक सय्यद यांनी केले
Comments
Post a Comment