कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

🙏 कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका विद्येचे माहेरघर म्हणून परिचित असणाऱ्या सैदापूर विद्यानगर भागात असंख्य चालणाऱ्या कॅफेवर आज अचानक पणे कराड पोलिसांनी छापे मारले या छाप्या अनेक युवक युवतींना ताब्यात घेतले आहे त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले येथे चालणाऱ्या कॅफेच्या माध्यमातून अनेक गैरप्रकार चालत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या मधून बोलल्या जात होत्या कॅफेवर अचानकपणे पोलिसांनी मारलेल्या छाप्यामुळे कॅफे चालवणाऱ्या व्यवसायिकाच्या मोठी खळबळ उडाली आहे सातारा जिल्ह्यात चालणाऱ्या कॅफे विषयी जिल्हाधिकाऱ्यांनी मागच्या एक महिन्यापूर्वी नोटीस देखील काढल्या होत्या त्या नोटीसद्वारे कॅफे कसे चालवावे याविषयी निकष नियम देण्यात आले होते पोलिसांनी केलेल्या अचानक कारवाईमुळे कराड तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर कॅफे चालकांची गर्दी दिसून आली

Comments

Popular posts from this blog

अंकिता पाटील यांचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन; यूपीएससी परीक्षेतील यशाबद्दल कराडकर यांच्या वतीने सत्कार

कराड तालुक्यातील वाठार हायस्कूल येथील श्री गणेश पेट्रोलियम येथे पेट्रोल पंपावर कामासाठी कामगार पाहिजे

लायन्स क्लब कराड मेनच्या अध्यक्षपदी ला.अजय ओझा यांची निवड