साळशीरंबे ता.कराड येथे य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना व कृष्णा कृषी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा पार पडला.*

*साळशीरंबे ता.कराड येथे य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना व कृष्णा कृषी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा पार पडला.*

*य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक, मा.दयानंद पाटील (भाऊ), कृष्णा कृषी परिषद संचालक, मा.गजेंद्र पाटील, कृष्णा ऊस विकास अधिकारी, मा.पंकज पाटील, मा.डॉ.कुंभार (सर), कृष्णा बॅंक विकास अधिकारी, मा.पोपटराव देसाई, ओंड गट विकास अधिकारी, मा.सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.*
          *यावेळी, माजी पं.स. सदस्य मा.तुकाराम पाटील (आप्पा), साळशीरंबे तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष, मा.हिंदुराव पाटील (आण्णा), सोसायटी सदस्य, मा.सुरेश पाटील, माजी उपसरपंच, मा.तानाजी साठे, मनव उपसरपंच, मा.दादासो शेवाळे, मनव सोसायटी चेअरमन, मा.संताजी शेवाळे, उंडाळेचे, मा.श्रीरंग पाटील, मा.अशोक पाटील, मा.प्रमोद पाटील, मा.काशिनाथ पाटील, टाळगावचे, मा.वैभव जाधव, साळशिरंबे सोसायटी सदस्य, मा.वसंत साठे, मा.जयवंत पाटील (दादा), मा.भानुदास पाटील, मा.महादेव पाटील, मा.दत्तू जाधव, सोसायटी माजी व्हा.चेअरमन, मा.सदाशिव पाटील, माजी सोसायटी सदस्य मा.वासुदेव पाटील, मा.काकासो पाटील, मा.तानाजी पवार व गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.*
                 *या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.पंकज पाटील यांनी तर मनोगत, मा.गजेंद्र पाटील, मा.पंकज पाटील, मा.डॉ.कुंभार (सर), मा.पोपटराव देसाई व आभार मा.तुकाराम पाटील (आप्पा) यांनी मानले.*

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक