बनवडी ता कराड येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष *मा श्री आमदार जयकुमार(भाऊ) गोरे* व कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे नेते *मा श्री धैर्यशील(दादा) कदम
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड बनवडी ता कराड येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष *मा श्री आमदार जयकुमार(भाऊ) गोरे* व कराड उत्तर भारतीय जनता पार्टीचे नेते *मा श्री धैर्यशील(दादा) कदम* यांच्या विशेष प्रयत्नातून व *मा श्री सागर शिवदास* यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या श्री ज्योतिबा नगर येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व सुधारणा करणे या कामाचा भूमिपूजन समारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी उपस्थित मा श्री सागर शिवदास मा सदस्य जिल्हा परिषद सातारा मा श्री प्रदीप पाटील सरपंच ग्रामपंचायत बनवडी मा श्री विकास करांडे मा उपसरपंच ग्रामपंचायत बनवडी मा श्री पांडुरंग कोठावळे सदस्य ग्रामपंचायत बनवडी मा श्री आख्तर आतार मा सौ स्वाती गोतपाकर सदस्य ग्रामपंचायत बनवडी मा सौ विद्या शिवदास सदस्य ग्रामपंचायत बनवडी मा सौ पल्लवी साळुंखे सदस्य ग्रामपंचायत बनवडी मा सौ नम्रता कुलकर्णी मा सौ स्नेहल थोरात
प्रमुख उपस्थिती मा श्री मारुतीराव साठे संचालक विविध कार्यकारी सेवा सोसायटी मा श्री बाळकृष्ण करांडे मा श्री भिकाजी कोठावळे सचिव शिक्षण मंडळ बनवडी मा श्री भास्करराव सुतार मा श्री प्रदीप चंदनशिवे मा श्री तानाजीराव पाटील मा श्री सुरेश वाघमारे मा श्री आनंदा कटरे मा श्री राजेश गाडे मा श्री सनी रणदिवे मा श्री सावंत दादा
यावेळी ज्योतिबा नगरवाशीय महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
श्री सागर शिवदास यांनी 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मूलभूत पायाभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन आम्ही जनशक्ती परिवर्तन पॅनेलच्या वतीने देण्यात आले होते त्याची वचनपूर्ती करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि विकास कामे करण्यात कुठेही कमी पडणार नाही असे सांगितले
श्री प्रदीप पाटील
यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व मा श्री आमदार श्री जयकुमार(भाऊ) गोरे व मा श्री धैर्यशील(दादा) कदम यांच्या माध्यमातून बनवडी गावाच्या परिसरा मध्ये विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू असून येणाऱ्या काळामध्ये गावाला मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे असे सांगितले
#जनसेवक_Sagar_Shivdas
Comments
Post a Comment