*मसूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना काही समाजकंटकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आज मसूर येथे
*मसूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना काही समाजकंटकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आज मसूर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील साहेब, व सातारा लोकसभेचे लोकप्रिय खासदार माननीय श्रीनिवास पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय मानसिंगराव जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अशा प्रवृत्तीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्याचा जाहीर निषेध करुन अशा प्रवृत्तीवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.*
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ क्रीडा समितीचे माजी सभापती मा. मानसिंगराव जगदाळे साहेब. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक लहूराज जाधव.प्रा.कादर पिरजादे (सर). मसूरचे उपसरपंच विजयसिंह जगदाळे. माजी सरपंच दिनकर शिरतोडे, प्रकाश माळी,ग्रा.प. सदस्य रमेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मसूर शहराध्यक्ष प्रशांत पाटील. अल्पसंख्यांचे मसूर शहराध्यक्ष जमीर मुल्ला. वाण्याच्यावाडीचे सरपंच शरद चव्हाण. सनी रामगुडे. विकास पाटोळे. जगदीश वेल्हाळ. सयाजी जाधव. प्रताप जगदाळे विष्णुपंत जाधव. गोपीनाथ कांबळे. किसनराव जाधव. व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment