*सौ.वेणूताई यशवंतराव चव्हाण यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील यांनी कराड येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.*

याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश आय.टी. सेलचे अध्यक्ष सारंग पाटील, मानसिंगराव पाटील, नंदकुमार बटाणे, गोविंदराव थोरात, प्रा.सौ.एन.व्ही.घोरपडे, विश्वास ताम्हणकर उपस्थित होते.
Comments
Post a Comment