कराड येथे *बळीराजा शेतकरी संघटना* यांची कार्यकारणी बैठक संपन्न झाली असून सदर बैठकीमध्ये नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्ती निवडी करण्यात आल्या आहेत. त्या खालील प्रमाणे
कराड येथे *बळीराजा शेतकरी संघटना* यांची कार्यकारणी बैठक संपन्न झाली असून सदर बैठकीमध्ये नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्ती निवडी करण्यात आल्या आहेत. त्या खालील प्रमाणे
१) *श्री पंजाबराव पाटील* बळीराजा शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष
२) श्री नितीन पाटील बळीराजा शेतकरी संघटना प्रदेश आध्यक्ष
३)श्री ज्ञानेश्वर जवळेकर बळीराजा शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष
४)श्री चंद्रकांत यादव बळीराजा शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष
५)श्री गणेश शेवाळे बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष
६)श्री किसनराव खोचरे बळीराजा शेतकरी संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
७)श्री सुनील कोळी बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सातारा
८)श्री संजय घाडगे बळीराजा शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सातारा
९) पोपट जाधव बळीराजा शेतकरी संघटना कराड तालुका अध्यक्ष
१०) अविनाश फुके बळीराजा शेतकरी संघटना कराड तालुका कार्याध्यक्ष
११) अरुण चव्हाण बळीराजा शेतकरी संघटना युवा अध्यक्ष कराड
१२) नितीन शिंदे बळीराजा शेतकरी संघटना युवा उपाध्यक्ष कराड
१३) श्रीमती मीनाताई पवार बळीराजा शेतकरी संघटना कराड महिला अध्यक्ष
१४)श्री अमोल कोल्हे बळीराजा शेतकरी संघटना चंदगड जिल्हा कोल्हापूर तालुका अध्यक्ष
१५)श्री अशोक सलगर बळीराजा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सांगली
वरील प्रमाणे नवीन नियुक्ती निवडी झाल्या आहेत. सदर वेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे ४० ते ५० महिला व पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांची माहिती देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment