सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (असलंम मुल्ला)कर्तव्यदक्ष खासदार श्रीनिवास पाटील,साहेब
सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (असलंम मुल्ला)
कर्तव्यदक्ष खासदार श्रीनिवास पाटील,साहेब यांचे शिफारसी मुळे,आमच्या सूपने मंडला मधील ग्रामपंचायत सूपने, केसे,मौजे साकुर्डी, आणि साजूर या पंचायतींना,समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद सातारा,यांचे मार्फ त मागासवर्गीय दलीत आणि नव बौद्ध यांचे वसाहती मध्ये,अंतर्गत सुविधा निर्माण करणे साठी,प्रत्येकी दहा लक्ष रू निधी उपलब्ध झाला आहे,त्याबद्द्ल जिल्हा परिषद प्रशासन,आणि कसदार खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत,तसेच या कामाचे पूर्तते साठी पाठपुरावा करणाऱ्या सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्य,आणि युवा कार्यकर्ते यांना धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment