*कराडमध्ये शुक्रवारी शिधापत्रिका (रेशनकार्ड) कामकाज शिबीर*

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड  9156992811 
कराड  तालुक्यातील नागरिकांकरिता शासकीय योजनांची जत्रा अभियाना अंतर्गत कराड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागाकडून खराब, जीर्ण शिधापत्रिका बदलून देणे, शिधापत्रिकेतील नावे कमी करणे तसेच शिधापत्रिकेमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले आहे.
 तरी नागरिकांनी आपली प्रकरणे परिपूर्ण पुराव्यासह घेऊन उपस्थित रहावे, अशी माहीती उपविभागीय अधिकारी श्री.उत्तम दिघे व तहसीलदार श्री. विजय पवार  यांनी दिली.

*शिबिराचे ठिकाण* :- तहसीलदार कार्यालय कराडच्या प्रशासकीय इमारतीतमधील पार्कींग जागेत .

*शिबिराचा दिनांक व वेळ*:- शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.