सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क( अस्लम मुल्ला) माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण उद्या 7 एप्रिल रोजी आटके गावाला भेट देणार

सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क( अस्लम मुल्ला)
 माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण उद्या 7 एप्रिल रोजी आटके गावाला भेट देणार
 आटके गावला पवारांच्या वस्ती पासून फिराकडुन जाणारा रस्त्यासाठी,
 मा. पृथ्वीराज चव्हाण,बाबा,मा. मुख्यमंत्री सर्वांचे लाडके नेते यांच्या
निधीतून पहिल्यांदाच डांबरीकरणासाठी पाच कोटी. मंजूर केले आहेत तेव्हा ते उद्या पहाणी करायला ऐनार आहे त्या रस्त्याची
 उद्या वार शुक्रवार ,ता 7/4/2023,
 सायंकाळी पाच वाजता ऐनार आहे त
  त्या त्याबरोबर
  मा.  उदयसिंह विलासराव पाटील , दादा.
    महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आय काॅग्रेस
   मा.मनोहर शिंदे
 मलकापूर नगराध्यक्ष कराड
हे हजर असणार आहेत
  प्रथम आटके ग्रामपंचायत मध्ये गावाच्या वतीने सत्कार समारंभ होईल
 नंतर नवीन दवाखान्याच्या इमारती ची पहाणी 
 पवार वस्ती ते पिराच्या पर्यंत पहाणी
   साहेबराव पाटील यांच्या वस्ती वर चहा पाणी
     शेवटी आपल्या गावचे आधार स्थान असलेले श्री मुकुंद महाराज मंदिराची पहाणी करणार
 त्यांनी आपल्या ला मंडळासाठी पंचवीस लाख मंजूर केले आहेत
 तरी सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की उद्या पाच वाजता ग्रामपंचायत कार्यालय आटके इथे जमावे
 तसेच गावाच्या वतीने त्यांचे मनापासून आभार व अभिनंदन

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात