सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड (असलं मुल्ला)कराड प्रभाग क्रमांक 3 शिक्षक कॉलनी ते बर्गे वस्ती रस्त्याच्या कामाला 1 एप्रिल पासून झाली येथील रहिवासी वर्गात समाधानाचे वातावरण
प्भग क्रमांक 3 मधील, शिक्षक कॉलनी, ते बर्गे वस्ती, वर्क ऑर्डर निघाले असून त्यासंदर्भात काल *आमदार, पृथ्वीराज पचव्हाण बाबा* यांच्याशी चर्चा करून बाबांनी नागरिकांच्या सोयीसाठी लवकरात लवकर वेळ न घालवता औपचारिक *भूमिपूजन करून रस्त्याची सुरुवात करावी* अशी सूचना कराड शहर काँग्रेस अध्यक्ष, ऋतुराज मोरे ,नगरसेवक महेश कांबळे, शिवराज इंगवले, साहेबराव शेवाळे,संकेत पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. यांना दिली आहे. नंतर *पृथ्वीराज चव्हाण बाबा* यांची वेळ घेऊन भव्य कार्यक्रमा व उद्घाटन घेण्यात येईल. या प्रसंगी इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment