सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराडसातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह 
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही. 

गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो.

- पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात