सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराडडॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले

सह्याद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड
डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालखेड येथील जिल्हा परिषद शाळेत मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले मालखेड  ग्रामपंचायत उपसरपंच युवराज पवार मित्र समूहाच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती मा श्री पंकज पाटील अध्यक्ष कराड तालुका पंचायतराज व ग्रामविकास विभाग भारतीय जनता पार्टी ,मा श्री नानासाहेब सावंत माजी पं.स.सदस्य पाटण , मा श्री तानाजी पाटील (आबा) माजी सोसायटी सदस्य साळशिरंबे  ह्यावेळी जेष्ठ नागरिक शिवाजी ठोंबरे व बलवन्त लोकरे सदस्य वि का स सेवा मालखेड तसेच संदिप मोहिते अध्यक्ष शाळा कमिटी निवास लोकरे भीमराव होवाल सदस्य ग्रा पं सदस्य मालखेड संजय पाटील मोहन लोकरे शंकर माने प्रभाकर माने शहाजी भोसले निवास भोसले  हणमंत कोळी मोहन पाटील नारायण जाधव भीमराव माने दत्तात्रय माने प्रताप माने माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी मालखेड राजेश माने प्रकाश लोकरे आनंदा बुरंगे शामराव भोसले ओंकार पाटील  विक्रम सूर्यवंशी अशोक ढाने आशुतोष पवार अनिकेत ठोंबरे उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

सातारा जिल्ह्यात शिवसेना भक्कम करणार शिवसेनेचे सातारा जिल्हा समन्वयक राजेंद्रसिह यादव यांचा निर्धार

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

कराड दक्षिणमधील ११ गावे सौर हायमास्ट दिव्यांनी उजळणार