सहयाद्री वार्ता न्युज नेटवर्क कराड सदाशिवगड परिसराच्या वतीने सदाशिवगड आरोग्य केंद्राचे प्रमुख मा.श्री.डॉ.संजय कुंभार यांची कराड तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल व पैलवान कु.वेदांतिका अतुल पवार.महिला कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मध्ये सुवर्णपदके मिळवल्याबद्दल.सदाशिवगड परिसराच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न झाला.

*सदाशिवगड परिसराच्या वतीने सदाशिवगड आरोग्य केंद्राचे प्रमुख मा.श्री.डॉ.संजय कुंभार यांची कराड तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल व पैलवान कु.वेदांतिका अतुल पवार.महिला कुस्ती क्षेत्रामध्ये महाराष्ट्र मध्ये सुवर्णपदके मिळवल्याबद्दल.सदाशिवगड परिसराच्यावतीने सत्कार सोहळा संपन्न झाला.*

*प्रमुख उपस्थिती सन्माननीय कराड उत्तर भारतीय जनता पक्षाचे नेते.मा.श्री.मनोज दादा घोरपडे, वर्धन ऍग्रो साखर कारखान्याचे चेअरमन.मा.श्री.धैर्यशील दादा कदम, प्रदेश भाजपचे सचिव. मा.श्री.रामकृष्ण वेताळ साहेब, जिल्हा परिषद सदस्य मा. श्री.सागर जी शिवदास, काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष माझी पंचायत समिती सदस्य मा.श्री.दीपक लिमकर,खरेदी विक्री संघाचे संचालक.मा.श्री.प्रकाश पवार, पै.मा.श्री.अतुल पवार,सरपंच. मा. श्री.शिवाजी डुबल  ग्रामपंचायत सदस्य.मा.श्री विनोद डुबल,ग्रामपंचायत सदस्या सौ.संगीता डुबल काकी ,ग्रामपंचायत सदस्य.सौ. सारिका लिमकर,ग्रामपंचायत सदस्या. सौ.राजश्री पवार, डॉ.सौ.सुनीता थोरात, सदाशिवगड सोसायटी संचालक मा.श्री.विजय भोसले युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा.श्री.तुषार लोंढे,माजी उपसरपंच मा.श्री.सतीश पवार, भीम आर्मीचे तालुकाध्यक्ष मा.श्री.अनिकेत भाऊ साळुंखे , शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री.श्रीकांत भोसले,
,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी तालुका अध्यक्ष.बाळू सूर्यवंशी समाजसेवक.मा.श्री.मिलिंद माने,मा.श्री.निलेश डुबल,मा. श्री.अमोल माने,मानवाधिकार संघटनेचे.उपाध्यक्ष मा.श्री.विजय भोसले,मा.श्री.योगेश पळसे. मा.श्री.शंकराव साळुंखे,मा.श्री.सतीश सूर्यवंशी.मा.श्री जितेंद्र सूर्यवंशी,मा.श्री.इंद्रजीत सूर्यवंशी,मा.श्री.प्रवीण पवार, मा.श्री.सागर सूर्यवंशी तसेच या कार्यक्रमाचे संयोजक.मा. श्री.राजूभाऊ सूर्यवंशी.मा.श्री.जयवंतराव विरकायदे.मा.श्री.सोमनाथ सूर्यवंशी(अण्णा )मा.श्री.नितीन भाऊ आवळे.मा.श्री.नरेश गुप्ता.मित्र परिवार.यांच्या वतीने करण्यात आले होते.*

Comments

Popular posts from this blog

कराडचे DYSP अमोल ठाकूर यांच्या कारवाईचा पहिला धडाका

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

आमदार बाळासाहेब पाटील यांच्या न्यायालयीन लढयाला यश कराड उत्तरमधील 62 कोटींच्या विकास कामांवरील स्थगिती आदेश उठविला.