कराड शहर व कराड तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात
कराड शहर व कराड तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात तसेच नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी दरे येथे जाऊन सविस्तर चर्चा केली व त्यांना निवेदन देताना माननीय कराड शहर प्रमुख राजेंद्र माने सातारा उपजिल्हाप्रमुख शंकरराव वीर कराड उत्तर तालुकाप्रमुख तुषार निकम डॉक्टर धैर्यशील माने शिवसैनिक दिग्विजय पवार इत्यादी उपस्थितीत होते
Comments
Post a Comment