रेठरे खुर्द गावकऱ्यांनी केलेला माझा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड वार्ताचे संपादक अस्लम मुल्ला यांची निवड झाल्यानंतर त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे अनेक नेते मंडळींनी असलंम मुल्ला यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत
आज रेठरे खुर्द येथील राजेंद्र मोहिते सर व्हाईस चेअरमन मराठा सोसायटी रेठरे खुर्द तानाजी मोहिते संचालक मराठा सोसायटी रेठरे खुर्द बजरंग साळुंखे तज्ञ संचालक श्री महेश पाटील तज्ञ संचालक केदारलिंग सोसायटी रेठरे खुर्द अक्षय गोरे या मान्यवरांनी आज माझ्या घरी येऊन माझ्या निवडीबद्दल मला शुभेच्छा दिल्या व माझ्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत माझ्या खांद्यावरती आशीर्वादाची शाल देत माझा सन्मान केला
या सन्मानाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे
Comments
Post a Comment