10 वी व 12 वी परीक्षा केंद्रांवर* *2023 चे कलम 163 प्रमाणे आदेश लागू*कराड वार्ता नेटवर्क
*10 वी व 12 वी परीक्षा केंद्रांवर*
*2023 चे कलम 163 प्रमाणे आदेश लागू*
सातारा दि. 7 : उच्च माध्यमिक इ.12 वी प्रमाणपत्र परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 व माध्यमिक शालांत इ.10 वी प्रमाणपत्र परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी नागेश पाटील यांनी लागू केले आहेत.
या परीक्षा केंद्रांवर नेमलेले अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा अधिकारी, यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच परिक्षा केंद्रांच्या परिसरापासून 100 मिटर पर्यंतची एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशिन चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
0000
Comments
Post a Comment