कराड तालुक्यातील वाठार हायस्कूल येथील श्री गणेश पेट्रोलियम येथे पेट्रोल पंपावर कामासाठी कामगार पाहिजे
कराड तालुक्यातील वाठार हायस्कूल येथील श्री गणेश पेट्रोलियम येथे पेट्रोल पंपावर काम करण्यासाठी मुले व मुली पाहिजे तरी कराड तालुक्यातील काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या मुले व मुलींनी या मोबाईल नंबर वर संपर्क करा मोबाईल नंबर 87 67 38 11 14 व 82 0 80 89003
Comments
Post a Comment