८ व ९ जानेवारी २०२५ रोजी जयपूर राजस्थान येथे पार पडलेल्या 41 सब ज्युनियर नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये इरफान पठाण , रा. केसे,

 ८ व ९  जानेवारी २०२५ रोजी जयपूर राजस्थान येथे पार पडलेल्या 41 सब ज्युनियर नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप मध्ये  इरफान पठाण , रा. केसे, ता. कराड , जि. सातारा याने महाराष्ट्र टीम साठी  गोल्ड मिडल , वयक्तिक ओल ओवर  प्रकार  सिल्वर मिडल , मिश्र टीम खेळ प्रकार मध्ये  ब्राँझ पदक मिळवून कराडचे नावलौकिक  वाढविला त्या बदल  त्याचे खूप खूप अभिनंदन व पुढील  वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Comments

Popular posts from this blog

कोळे गावाला मला एका विशिष्ट उंचीवर घेऊन जायचे - पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी

कराड पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी ग्रामविकास मंत्री सकारात्मक

कराड राज्य उत्पादन शुल्कचा जवान लाचलुचपतच्या जाळ्यात