जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध*
*जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात 198 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध*
सातारा दि. 30 :- सातारा जिल्ह्यातील आठ मतदार संघातील 198 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध आहेत. यामध्ये 255- फलटण 26 उमेदवार, 256- वाई 28, 257 –कोरेगाव 27, 258 माण-33, 259- कराड उत्तर 27, 260 कराड दक्षिण 20, 261- पाटण 18 व 262- सातारा 19 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध ठरली आहेत.
यामध्ये 255- फलटण विधानसभा मतदार संघामध्ये दिपक प्रल्हाद चव्हाण- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार), प्रतिभाताई शेलार- बहूजन समाज पार्टी, सचिन पाटील- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, दिगंबर रोहिदास आगवणे- राष्ट्रीय समाज पक्ष, दिपक चव्हाण- सनय छत्रपती शासन, रमेश तुकाराम आढाव- स्वाभिमानी पक्ष, सचिन जालंदर भिसे- वंचित बहूजन आघाडी, अमोल कुशाबा अवघडे- अपक्ष, अमोल मधूकर करडे- अपक्ष, ॲड.आकाश शिवाजी आढाव- अपक्ष, ॲड. कांचनकन्होजा धोंडिराम खरात- अपक्ष, कृष्णा काशिनाथ यादव- अपक्ष, गणेश नंदकुमार वाघमारे- अपक्ष, गंगाराम अरुण रणदिवे- अपक्ष, चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम भालेराव- अपक्ष, जयश्री दिगंबर आगवणे- अपक्ष, नितीन भानुदास लोंढे - अपक्ष, नंदू संभाजी मोरे- अपक्ष, प्रशांत वसंतराव कोरेगावकर - अपक्ष, बुवासाहेब हुंबरे- अपक्ष, भिसे विमल विलास (तुपे)- अपक्ष, राजेंद्र भाऊ पाटोळे- अपक्ष, रवींद्र रामचंद्र लांडगे- अपक्ष, सुर्यकांत मारुती शिंदे- अपक्ष, हरीभाऊ रामचंद्र मोरे- अपक्ष, हिंदूराव नाना गायकवाड- अपक्ष.
256- वाई विधानसभा मतदारसंघामध्ये अरुणादेवी शशिकांत पिसाळ- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील) - नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी, विजय काळबा सातपुते- बहूजन समाज पार्टी, अनिल मारुती लोहार- वंचित बहूजन आघाडी, अमित धर्माजी मोरे- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), उमेश मुकुंद वाघमारे- रिपब्लीकन सेना, सागर विनायक जानकर- राष्ट्रीय समाज पक्ष, अंकिता शत्रुघ्न पिसाळ- अपक्ष, अविनाश मारुती फरांदे- अपक्ष, अशोकराव वामन गायकवाड- अपक्ष, ईशान गजानन भोसले - अपक्ष, कल्याण दादासो पिसाळ- देशमुख- अपक्ष, गणेश दादा केसकर - अपक्ष, दत्तात्रय दादासाहेब पाटील- अपक्ष, दिलीप दगडू पवार - अपक्ष, नंदकुमार मुगूटराव घाडगे - अपक्ष, निलेश भगवान धनावडे- अपक्ष, पुरुषोत्तम बाजीराव जाधव- अपक्ष, प्रताप बाजीराव भिलारे - अपक्ष, प्रदीप रामदास माने- अपक्ष, प्रमोद विठ्ठल जाधव- अपक्ष, मधूकर विष्णू बिरामणे- अपक्ष, रवींद्र मानसिंग भिलारे- अपक्ष, विनय अबुलाल जाधव- अपक्ष, शितल विश्वनाथ गायकवाड- अपक्ष, सर्जेराव गेणू मोरे - अपक्ष, सुरेशराव दिनकर कोरडे- अपक्ष, सुहास एकनाथ मोरे- अपक्ष.
257 –कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये महेश संभाजीराजे शिंदे- शिवसेना, शशिकांत जयवंतराव शिंदे- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), अजित प्रदीप पवार- सनय छत्रपती शासन, उमेश भाऊ चव्हाण- राष्ट्रीय समाज पक्ष, चंद्रकांत जाणू कांबळे- वंचित बहूजन आघाडी, नितीन भरत बोतालजी- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), संतोष रमेश भिसे- रिपब्लीकन सेना, अनिकेत दत्तात्रय खताळ-अपक्ष, उध्दव आत्माराम कर्णे-अपक्ष, ऋषीराज जगन्नाथ कणसे -अपक्ष, तुषार विजय मोतलिंग-अपक्ष, दादासो वसंतराव ओव्हाळ-अपक्ष, प्रिया महेश शिंदे -अपक्ष, महेश किशन शिंदे-अपक्ष, महेश माधव कांबळे-अपक्ष, महेश सखाराम शिंदे-अपक्ष, महेश संभाजीराव शिंदे- अपक्ष, सदाशिव सिताराम रसाळ-अपक्ष, वैशाली शशिकांत शिंदे-अपक्ष, शशिकांत धर्माजी शिंदे-अपक्ष, सचिन सुभाष महाजन-अपक्ष, सुधाकर बाबूराव फाळके-अपक्ष, सोमनाथ शंकर आवळे-अपक्ष, संजय बाबासाहेब भगत-अपक्ष, संजय शिवराम भोसले -अपक्ष, ॲड. संतोष गणपत कमाने-अपक्ष, संदीप विष्णू साबळे-अपक्ष.
258 माण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रसाद मल्हारराव ओंबासे- बहूजन समाज पार्टी, जयकुमार भगवानराव गोरे- भारतीय जनता पार्टी, प्रभाकर देवबा घार्गे- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), अनिल रघूनाथ पवार-स्वाभिमानी पक्ष, अरविंद बापू पिसे- प्रहार जनशक्ती पार्टी, अर्जूनराव उत्तम भालेराव- रिपब्लीकन सेना, इम्तीयाज जाफर नदाफ- वचिंत बहूजन आघाडी, दादासाहेब गणपत दोरगे- राष्ट्रीय समाज पक्ष, सनीदेव प्रभाकर खरात- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), इंजि.सत्यवान विजय ओंबासे- स्वराज्य सेना महाराष्ट्र, अजित दिनकर नलवडे- अपक्ष, अजिनाथ लक्ष्मण केवटे- अपक्ष, अमर शंकरराव घार्गे- अपक्ष, महेश मारुती कचरे- अपक्ष, जयदीप पांडूरंग भोसले - अपक्ष, जितेंद्र गुलाब अवघडे - अपक्ष, ज्योत्स्ना अनिल सरतापे- अपक्ष, विकास सदाशिव देशमूख- अपक्ष, नागेश विठ्ठल नरळे- अपक्ष, नानासो हरी यादव- अपक्ष, नारायण तातोबा काळेल- अपक्ष, नंदकुमार उर्फ नानासाहेब महादेव मोरे- अपक्ष, प्रभाकर किसन देशमुख- अपक्ष. बजरंग रामचंद्र पवार- अपक्ष, बाळराजे रेवण विरकर- अपक्ष, राजेंद्र बाळू बोडरे- अपक्ष, शिवाजी शामराव मोरे- अपक्ष, सत्यवान गणपत कमाने- अपक्ष, सारिका अरविंद पिसे- अपक्ष, सोहम उर्फ सोमनाथ लक्ष्मण शिर्के- अपक्ष, संदीप जनार्दन खरात- अपक्ष, संदीप नारायण मांडवे (साळुंखे) - अपक्ष, हर्षद एकनाथ काटकर- अपक्ष.
259- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये शामराव उर्फ बाळासाहेब पांडूरंग पाटील- नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), मनोज भिमराव घोरपडे- भारतीय जनता पार्टी, श्रीपती कोंडीबा कांबळे- बहूजन समाज पार्टी, अंसारअली महामुद पटेल- वंचित बहूजन आघाडी, सर्जेराव शामराव बनसोडे- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), सीमा सुनिल पोतदार- राष्ट्रीय स्वराज्य सेना, सोमनाथ रमेश चव्हाण- राष्ट्रीय समाज पक्ष, अजय महादेव सुर्यवंशी- अपक्ष, अधिकराव दिनकर पवार- अपक्ष, इब्राहिम मेहमुद पटेल- अपक्ष, गणेश वसंत घोरपडे- अपक्ष, दत्तात्रय भिमराव भोसले पाटील- अपक्ष, दिपक सुनिल कदम- अपक्ष, निवृत्ती केरु शिंदे- अपक्ष, प्रशांत रघूनाथ कदम- अपक्ष, बाळासो पांडूरंग पाटील- अपक्ष, बाळासो शिवाजी पाटील- अपक्ष, महादेव दिनकर साळुंखे- अपक्ष, रवींद्र दत्तात्रय निकम- अपक्ष, रवींद्र भिकोबा सुर्यवंशी- अपक्ष, राजेंद्र बापूराव निकम- अपक्ष, रामचंद्र मारुती चव्हाण- अपक्ष, वसीम मगबुल इनामदार- अपक्ष, वैभव हणमंत पवार- अपक्ष, शिवाजी अधिकराव चव्हाण- अपक्ष, सत्यवान गणपत कमाने- अपक्ष, संतोष पांडूरंग वेताळ- अपक्ष.
260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघामध्ये अतुल सुरेश भोसले- भारतीय जनता पार्टी, विद्याधर कृष्णा गायकवाड- बहूजन समाज पार्टी, पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण- इंडियन नॅशनल काँग्रेस, इंद्रजित अशोक गुजर- स्वाभिमानी पक्ष, महेश राजकुमार जिरंगे- राष्ट्रीय समाज पक्ष, मुंकूद निवृत्ती माने- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), संजय कोंडिबा गाडे- वंचित बहूजन आघाडी, प्रशांत रघूनाथ कदम- अपक्ष, गणेश शिवाजी कापसे- अपक्ष, गोरख गणपती शिंदे- अपक्ष, चंद्रकांत भिमराव पवार- अपक्ष, जनार्दन जयवंत देसाई- अपक्ष, प्रकाश यशवंत पाटील- अपक्ष, रवींद्र वसंतराव यादव- अपक्ष, विजय नथूराम सोनावले- अपक्ष, विश्वजित अशोक पाटील- अपक्ष, शमा रहिम शेख- अपक्ष, शैलेंद्र नामदेव शेवाळे- अपक्ष, सुरेश जयवंतराव भोसले- अपक्ष, ऋषिकेश विजय जाधव—अपक्ष.
261- पाटण विधानसभा मतदार संघामध्ये भानुप्रताप मोहनराव कदम- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), महेश दिलीप चव्हाण- बहूजन समाज पार्टी, शंभुराज शिवाजीराव देसाई- शिवसेना, बाळासो रामचंद्र जगताप- वंचित बहूजन आघाडी, विकास पांडुरंग कांबळे- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), विकास संभाजी कदम- राष्ट्रीय समाज पक्ष, सचिन नानासो कांबळे- रिपब्लीकन सेना, चंद्रशेखर शामु कांबळे- अपक्ष, दिपक बंडू महाडिक- अपक्ष, प्रकाश तानाजी धस- अपक्ष, प्रताप किसन मस्कर- अपक्ष, यशस्विनी सत्यजितसिंह पाटणकर- अपक्ष, विजय जयसिंग पाटणकर- अपक्ष, सत्यजित विक्रमसिंह पाटणकर- अपक्ष, सयाजीराव दामोदर खामकर- अपक्ष, सर्जेराव शंकर कांबळे- अपक्ष, सूरज उत्तम पाटणकर- अपक्ष, संतोष रघूनाथ यादव- अपक्ष.
262- सातारा विधानसभा मतदार संघामध्ये अमित गेनुजी कदम- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), मिलींद वामन कांबळे- बहूजन समाज पार्टी, शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले- भारतीय जनता पार्टी, बबन गणपत करडे- वंचित बहूजन आघाडी, शिवाजी भगवान माने- राष्ट्रीय समाज पक्ष, सोमनाथ हणमंत धोत्रे- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए), डॉ. अभिजीत वामनराव आवाडे- बिचुकले- अपक्ष, अविनाश अरविंद कुलकर्णी- अपक्ष, गणेश बाळासाहेब जगताप- अपक्ष, दादासाहेब वसंत ओव्हाळ- अपक्ष, कृष्णा भाऊराव पाटील- अपक्ष, प्रशांत मारुती तरडे- अपक्ष, विवेकानंद यशवंतराव बाबर- अपक्ष, सागर शरद भिसे- अपक्ष, वसंत रामचंद्र मानकुमरे- अपक्ष, राजेंद्र निवृत्ती कांबळे- अपक्ष, वेदांतिका शिवेंद्रसिंह भोसले- अपक्ष, सखाराम सावळा पार्टे- अपक्ष, हणमंत देवीदास तुपे- अपक्ष.
000
Comments
Post a Comment