कराड वार्ता न्युज कृष्णा सहकारी बँकेला एकाच दिवशी दोन अवॉर्ड मिळाले.

कराड वार्ता न्युज
 कृष्णा सहकारी बँकेला एकाच दिवशी दोन अवॉर्ड मिळाले. 

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन यांचा सर्वोत्कृष्ट बँक म्हणून अवॉर्ड मिळाला. पुणे येथे सदर अवॉर्ड केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ  यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण झाले पुरस्कार स्वीकारताना बँकेचे जेष्ठ संचालक श्री शिवाजीराव थोरात आप्पा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष श्री सचिन तोडकर सर, बँकेचे संचालक सर्वश्री प्रमोद पाटील आबा, हर्षवर्धन मोहिते अण्णा,  प्रकाश पाटील आप्पा, संतोष पाटील अण्णा,  प्रदीप पाटील नाना, महादेव पवार मेहरबान व बँकेचे सीईओ श्री बी आर जाधव साहेब

तसेच पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन लि. यांचेकडून शून्य टक्के एनपीए  बाबत  केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधर मोहोळ यांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. 
पुरस्कार  स्वीकारताना  बँकेचे जेष्ठ संचालक श्री शिवाजीराव थोरात आप्पा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष श्री सचिन तोडकर सर, बँकेचे संचालक सर्वश्री प्रमोद पाटील आबा, हर्षवर्धन मोहिते अण्णा,  प्रकाश पाटील आप्पा, संतोष पाटील अण्णा,  प्रदीप पाटील नाना, महादेव पवार मेहरबान व सीईओ मा. बी आर जाधव साहेब...

Comments

Popular posts from this blog

कृष्णा कारखाना व जयवंत शुगर्सची पहिली उचल ३२०० रूपये जाहीर

आगशिवनगर, पाटण कॉलनी, स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांनी

राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार श्री.बाळासाहेब पाटील (साहेब) यांच्या वाढदिवसानिमित्त