गोवारे ते कृष्णा कॅनॉल रस्त्याला काल ग्रामीण मार्ग म्हणून मंजुरी मिळाली
गोवारे ते कृष्णा कॅनॉल रस्त्याला काल ग्रामीण मार्ग म्हणून मंजुरी मिळाली .कराड वार्ता न्युज नेटवर्क अस्लम मुल्ला
आणि आज कराड दक्षिण चे कार्यतत्पर आमदार आपले नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजेतून 2 कोटी एवढा भव्य निधी मंजूर केला .
यामध्ये 2 किलोमीटर concrete रस्ता व Gabion wall इत्यादी बाबींचा समावेश आहे .
आता बाबानी आपल्या रस्त्याची पाहणी केली .
सदरचे काम लवकर चालू होईल .
यावेळी गोवारे व सैदापूर ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते .
या कामामुळे आपल्याला कराडला जायचा मार्ग मोकळा झाला .
बाबांचे सर्व गोवारे ग्रामस्थांकडून मनपूर्वक आभार .
Comments
Post a Comment